uber india ceo prabhjeet singh 
देश

कॅब चालक निघाला Uberचा मालक!

सिंग यांच्याबरोबर प्रवास केलेल्या अनन्या द्विवेदी, मधुवंती सुंदरराजन यांनी त्यांचे वैयक्तिक अनुभव LinkedIn वर शेअऱ केले आहेत

सकाळ डिजिटल टीम

तुम्ही उबेर कॅब बुक केली. ती केल्यावर थोड्यावेळाने तुम्हाला न्यायला कार येते. कारचा ड्रायव्हर त्याची ओळख प्रभजीत सिंग, Uber भारत आणि दक्षिण आशियाचे अध्यक्ष अशी करून दिली. तर तुमची अवस्था काय होईल? कॅब बुक करणाऱ्या काही लोकांच्या बाबतीत असेच काडी घडले आहे. त्याचे सर्वांना आश्चर्य वाटले आहे.

आपल्या ग्राहकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी उबेरचे मालक प्रयत्न करत आहेत, त्यासाठी ते उबेर कॅबमधून प्रवाशांबरोबर प्रवास करत आहेत. सिंग यांच्याबरोबर प्रवास केलेल्या अनन्या द्विवेदी, मधुवंती सुंदरराजन यांनी त्यांचे वैयक्तिक अनुभव LinkedIn वर शेअऱ केले आहेत.

uber

लिंकडीन युझर अनन्या द्विवेदीने एक पोस्ट शेअर केली आहे. ती म्हणते, घरी एकटं बसलेलो असताना नशीब कसे फिरेल असे सांगता येत नाही. अनन्या द्विवेदी ArtPillz च्या संस्थापक असून ऑफिसमध्ये जाण्यासाठी कॅब बुक केली होती. तेव्हा Uber India च्या बॉसनी त्यांची ओळख करून दिली. तेव्हा क्षणभर कळले नाही. गुगल करून त्यांचा फोटो पाहिला तेव्हा तो मिळता जुळता निघाला. त्यामुळे खात्री पटली. प्रवासादरम्यान त्यांनी उबेरविषयक गप्पा मारल्या. ग्राहकांच्या समस्यांच्या मुळापर्यंत जाण्यासाठी खरी नम्रता आणि धैर्य लागते, असे तिने लिहिले आहे. तिने ही पोस्ट फोटोसह लिहिली आहे. तसेच मधुवंती सुंदरराजन, D2C युनिकॉर्न स्टार्टअप मामाअर्थच्या ब्रँडच्या महाव्यवस्थापक यांनीही सिंग यांच्याबरोबर प्रवास करून आपले अनुभव शेअर केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT