collector became resting place officer captured in camera at uttar pradesh video viral 
देश

जिल्हाधिकाऱ्याने कार्यालयात शिपायाकडून घेतले पाय चेपून...

वृत्तसंस्था

रायबरेली (उत्तर प्रदेश): जिल्हाधिकाऱयाने कार्यालयातच वृद्ध शिपायाकडून पाय चेपून घेतल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून टीका करताना दिसत आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात नाझीर पवन श्रीवास्तव हे वृद्ध शिपाई राम लखन यांच्याकडून पाय चेपून घेत होते. पण, हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद होत असल्याचे त्यांच्या लक्षात येताच तात्काळ उठून ते कार्यालयाबाहेर निघून गेले. पण, पाय चेपून घेतल्यानंतर कार्यालयात चर्चा रंगली होती. यानंतर संबंधित व्हिडिओ व्हायरल झाला आहे. राज्यातील अनेकांनी व्हिडिओ व्हायरल करून, कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी कार्यालयात सुरू असलेल्या मनमानी कारभारावर आणि या अधिकाऱ्यावर काय कारवाई होणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कार्यालयात धूम्रपान करण्यास मनाई केली आहे. सरकारी कार्यालयात अत्यंत शिस्तीने काम करण्याच्या सूचना दिल्या असतानाही मनमानी कारभार सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याची शक्यता, RBI गव्हर्नरनीसुद्धा व्यक्त केली भीती

Digital Crop Survey: ई-पीकच्या सर्व नोंदींची होणार पडताळणी; पारदर्शकतेसाठी नवी नियमावली; चुका टाळण्यासाठी प्रशासनाचे पाऊल, असे आहेत नवीन बदल..

मोबाईल चार्जिंगने घात केला, स्फोट होताच संपूर्ण घराची झाली राखरांगोळी, नेमकी कुठं घडली घटना?

Pune Bengaluru Highway: पुणे-बंगळूर महामार्गावर मृत्यूचा धोका वाढला; विरमाडे फाट्यावर अपघातांची मालिका, ग्रामस्थ संतप्त

Auto Rickshaw Permit: राज्यात नवीन ऑटोरिक्षा परमीट बंद; सोलापुरात जुन्या परमीटला लाखोंची किंमत, नवीन नियमावलीची चर्चा..

SCROLL FOR NEXT