Karnataka Politics  esakal
देश

'लवकरच काँग्रेसचं सरकार कोसळेल, उद्धव ठाकरेंसारखी अवस्था होईल'; भाजप आमदाराच्या दाव्याला मुख्यमंत्र्यांनी दिलं 'हे' प्रत्युत्तर

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी सरकारसारखीच तिची अवस्था होईल.

सकाळ डिजिटल टीम

सरकारला बाहेरील कोणत्याही गोष्टीपेक्षा आतून धोका आहे, ‘उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि कंपनी’ या पडझडीला जबाबदार असतील.

बंगळूर : राज्य सरकार स्थिर असून, त्याला कोणताच धोका नाही, असे सांगून भाजप नेत्यांनी केलेला दावा मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) यांनी फेटाळून लावला.

काँग्रेसचे सरकार (Congress Government) कोसळेल, महाराष्ट्रात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी सरकारसारखीच तिची अवस्था होईल, असे भाजपचे आमदार आणि माजी मंत्री रमेश जारकीहोळी (Ramesh Jarkiholi) यांनी सोमवारी म्हटले होते.

त्यांनी दावा केला की, सरकारला बाहेरील कोणत्याही गोष्टीपेक्षा आतून धोका आहे, ‘उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि कंपनी’ या पडझडीला जबाबदार असतील. त्यावर प्रत्युत्तर देताना सिद्धरामय्या म्हणाले, ‘‘आमचे सरकार स्थिर आहे आणि केवळ भाजप नेत्याने म्हटल्याने ते कोसळणे शक्य नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT