Corbevax corona vaccine for 12 to 18 years old in India Sakal
देश

Corona : मुलांसाठीच्या आणखी एका लसीला DCGI ची मंजुरी

भारत सरकारने Corbevax च्या 5 कोटी डोसच्या खरेदीचे आदेश दिले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : भारताच्या औषध नियामक मंडळाने बायोलॉजिकल ई लिमिटेडच्या कॉर्बेवॅक्स (Corbevax) लसीच्या आपत्कालीन वापराला अंतिम मंजुरी दिली आहे. या लसीचा वापर 12-18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी करण्यात येणार असून, कोरोना (Corona Vaccination) विरोधात लढण्यासाठी रिसेप्टर बाइंडिंग डोमेन (RBD) प्रोटीन उप-युनिटच्या माध्यमातून तयार करण्यात आलेली ही भारतातील पहिली स्वदेशी लस आहे. (Corbevax Get Final Approval From DCGI)

देशात सध्या मोठ्या प्रमाणात कोरोना महामारीविरुद्ध लसीकरण मोहीम सुरू असून, गेल्या वर्षी बायोलॉजिकल ईच्या (Biological E Limited) कॉर्बेवॅक्सला भारत सरकारने मान्यता दिली होती. त्यानंतर आज या लसीच्या वापरासाठी DCGI ने अंतिम मंजुरी दिली आहे. भारत सरकारने Corbevax च्या 5 कोटी डोसच्या खरेदीचे आदेश दिले असून, ज्याची किंमत 145 रुपये इतकी असणार आहे. ही लस 12-18 वर्षे वयोगटातील मुलांना देण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Forecast : हवामान विभाकडून पावसाचा ग्रीन अलर्ट, पण...; आणखी किती दिवस राहणार रिपरिप?

पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांवर रात्री दीडलाच का केला हल्ला? CDS चौहानांचा 'ऑपरेशन सिंदूर'वर मोठा खुलासा; म्हणाले, 'पहिली अजान...'

Latest Marathi News Updates : स्टॉक ट्रेडिंग घोटाळ्यात ३७.८ लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल

Atal Setu : १७ हजार कोटींचा अटल सेतू, १७ महिन्यात खड्डे; MMRDA म्हणते, पावसामुळे झालं, कंत्राटदाराला १ कोटी दंड

MLA Bachchu Kadu: अन्यथा भाजपचा बॅलेट कोरा करणार: आमदार बच्चू कडू; शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याच्या आश्वासनाच काय झालं

SCROLL FOR NEXT