Diwali Alert esakal
देश

Diwali Alert: दिवाळीच्या दिवसांत 'या' गोष्टींची आवर्जून घ्या का काळजी, अन्यथा जीवाला धोका

तुम्ही दिवाळीदरम्यानच काही गोष्टींची काळजी घेतल्यास येणारा धोका टळू शकतो

सकाळ डिजिटल टीम

Diwali 2022: दिवाळी ही आनंद जल्लोशाची हर्षोत्सवाची. भारतील दणक्यात साजरा केला जाणारा सण म्हणजे दिवाळी. मात्र ही दिवाळी जेवढी आनंदोत्सवाची आहे तेवढीच ती तुमच्याच निष्काळजीपणामुले धोक्याची देखील ठरू शकते. दिवाळीनंतर देशातील प्रदूषणाचा धोका दुप्पट गतीने वाढते. तेव्हा तुम्ही दिवाळीदरम्यानच काही गोष्टींची काळजी घेतल्यास येणारा धोका टळू शकतो.

या आजारांपासून राहा सावध

१. दिवाळीनंतर अनेक जीवघेण्या आजारांचा धोका वाढतो. या काळात शहरांच्या हवेतील प्रदूषणाची पातळी धोकादायक पातळीवर पोहोचली असते. यामुळे लोक इतके आजारी पडतात की त्यांना दीर्घकाळ औषधांवर अवलंबून राहावे लागते.

२. हवेच्या धोकादायक गुणवत्तेच्या पातळीमुळे, सीओपीडी रोग लोकांना पकडतात. यामुळे तुम्हाला कोरडा खोकला, श्वास घेण्यात अडचण आणि घशात संसर्ग होतो.

३. फटाक्यांपासून होणारे प्रदूषण दम्याच्या रूग्णांसाठी जीवघेणं ठरू शकते. यामुळे श्वासोच्छवासाच्या समस्यांनी त्रस्त लोकांना रुग्णालयात न्यावे लागू शकते.

४. फटाक्यांच्या धुरामुळे लोकांमध्ये फुफ्फुसाचा संसर्ग होतो कारण फटाक्यांमधून निघणाऱ्या धुरामुळे ब्राँकायटिसचा त्रास होतो.

५. दिवाळीत लोकांचे खाण्यावर नियंत्रण नसते. (Fire) अशा वेळी तळलेले पदार्थ जास्त खाल्ल्याने पोटाशी संबंधित अनेक समस्या तुम्हाला अडचणीत आणू शकतात. पचन व्यवस्थित नसल्यामुळे लठ्ठपणाही वाढू लागतो.

६. दिवाळीनंतर लोकांना शुगर आणि हाय बीपीचा त्रास होण्याची शक्यता असते. फटाक्यांच्या मोठ्या आवाजामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराने ग्रस्त असलेल्यांना धोका असतो.

या गोष्टींची घ्या काळजी

दिवळीदरम्यान धूर सोडणारे फटाके फोडू नका.

दिवाळीदरम्यान इको फ्रेंडली गोष्टींचा जास्तीत जास्त वापर करा जेणेकरून पर्यावरणाला हानी होणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

D Gukesh: ज्या कार्लसनने 'कमजोर' म्हणून हिणवलं, त्याच्याच नाकावर टिच्चून गुकेशनं 'रॅपिड' स्पर्धेचं जेतेपद जिंकलं

Abdul Rahman : कोण आहे अब्दुल रहमान? ज्यानं भाजप नेत्याची धारदार शस्त्रानं केलीये हत्या, रहमानवर 'इतक्या' लाखांचं होतं बक्षीस!

Pune Rape Case: पुणे अत्याचार प्रकरणात ट्विस्ट! दोघांची आधीपासूनच ओळख, स्वतःच लिहली धमकी... स्प्रेचा वापर नाही, काय समोर आलं?

Sushil Kediya : मराठीत विचारताच चर्चेतून पळ काढला, ३० वर्षांपासून मुंबईत करतोय काय? कोण आहे सुशील केडिया?

शाळेच्या पहिल्याच दिवशी सातवीतल्या मुलाचा सायलंट हार्ट अटॅकने मृत्यू, नेमकं काय घडलं? CCTV फूजेट आलं समोर

SCROLL FOR NEXT