doctor woman corona suspected that the neighbors had offended her at gujrat 
देश

Video: डॉक्टर महिलेसोबत धक्कादायक प्रकार...

वृत्तसंस्था

सूरत (गुजरात) : जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असताना डॉक्टर, र्स, पोलिस आणि सफाई कामगार नागरिकांच्या संरक्षणासाठी अहोरात्र काम करत आहेत. पण, महिला डॉक्टरांना वाईट वागणूक मिळत असल्याच्या तक्रारी सुध्दा पुढे येत आहेत. एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक महिला डॉक्टर घरी आल्यानंतर तिच्या श्वानाला घेऊन बाहेर गेली असताना शेजाऱ्यांकडून वाईट वागणूक मिळाली. तुझ्यामुळे आम्हाला कोरोना होईल, असे म्हणून वाद घातला गेला आणि शिवीगाळ केली.

संबंधित प्रकार घडत असताना डॉक्टर महिलेने मोबाईमध्ये कैद करत सोशल मीडियावर व्हायरल केला. शिवाय, शेजाऱ्यांविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. संबंधित व्हिडिओ काही तासांत लाखो जणांनी पाहिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Files: अशोक खरातने पाच नरबळी दिल्याचा संशय; सरकारी वकील थेटच बोलले, कोर्टात नेमकं काय घडलं?

Maharajbagh Zoo: महाराजबागेतील २५८ प्राण्यांची होरपळ; सव्वाशे वर्षांचा वारसा प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे धोक्यात

Bhandara News: महसूल विभागातील तीन बडतर्फ, तिघे निलंबित; बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळविल्याचे प्रकरण

Latest Marathi News Live Update : अशोक खरातच्या पोलीस कोठडीत वाढ

"किती ती ओव्हरॲक्टिंग ! " बिग बॉस मराठीचा VIRAL प्रोमो पाहून संकेत-सुपर्णावर प्रेक्षकांनी केली टीका

SCROLL FOR NEXT