Dutch Women Raped in Rajsthan Sakal
देश

आयुर्वेदिक मसाजच्या बहाण्याने परदेशी महिलेवर बलात्कार; आरोपीला अटक

Women Harassments: आयुर्वेदिक मसाज देण्याच्या बहाण्याने एका डच महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

आयुर्वेदिक बॉडी मसाज देण्याच्या बहाण्याने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप एका 31 वर्षीय डच महिलेने केला आहे. जयपूरमधील सिंधी कॅम्पजवळील एका हॉटेलमध्ये आयुर्वेदिक बॉडी मसाज देण्याच्या बहाण्याने तिच्यावर बलात्कार (Rape) झाल्याचा आरोप या महिलेने केला असल्याचं पोलिसांनी शुक्रवारी सांगितले.

पीडित डच महिलेने बुधवारी ही घटना सांगितले. तिच्या तक्रारीवरून आरोपी बिजू मुरलीधरन याला पोलिसांनी (Police) अटक केली आहे. बिरजू हा मूळ केरळचा रहिवासी असून जो जयपूरमधील खातीपुरा भागात भाड्याच्या घरात राहत होता. (Dutch Woman Raped After Ayurvedic Massage in Jaypur; Accuse Arrested)

याबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, पीडितेने त्या व्यक्तीला मसाजसाठी ती राहात असलेल्या ठिकाणी बोलावले होते. त्यानंतर ही घटना घडल्याचं तिने सांगितले. डच महिलेच्या तक्रारीवरुन गुरुवारी संध्याकाळी सिंधी कॅम्प पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 376 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितले. महिलेची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली असून आरोपीची चौकशी करण्यात येत आहे, असेही पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT