Narendra Modi and Yogi Adityanath
Narendra Modi and Yogi Adityanath Sakal
देश

कोरोना काळातही पंतप्रधान मोदींमुळे देशाचा आर्थिक विकास : योगी आदित्यनाथ

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : आज मंगळवारी (ता.एक) लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प (Budget 2022) सादर करत आहेत. सोमवारी (ता.३१) संसदेत त्यांनी देशाच्या आर्थिक पाहणीचा अहवाल सादर केला आहे. त्यावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी आज प्रतिक्रिया दिली आहे. योगी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, संसदेत काल सादर करण्यात आलेल्या देशाच्या आर्थिक पाहणीत विकास दर ८ ते ८.५ टक्के राहण्याची शक्यता वर्तवली आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या कुशल नेतृत्वाखाली कोरोना काळातही देशाची आर्थिक प्रगती करित आहे. देश, उत्तर प्रदेशात गुंतवणूक आणि तरुण-तरुणींना रोजगारासह त्यांच्या स्वप्नाला बळ देईल.(Economic Survey 2022 Yogi Adityanath Said Under PM Modi Leadership Nation Forward Development)

आर्थिक पाहणीत काय ?

कोरोना लसीकरणामुळे भारतीय अर्थव्यवस्था सावरल्याने विकास दर ८ ते साडेआठ टक्के राहिल. बुडीत कर्जाचे प्रमाण घटले, महागाई नियंत्रणात असला तरी जागतिक पातळीवर पेट्रोल-डिझेल इंधनाचे वाढते दर चिंतेचे कारण असल्याचे देशाच्या आर्थिक पाहणीत (Economic Survey 2022) सांगण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, मुंबईत घडली धक्कादायक घटना, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Video: रांग मोडून आत शिरला! आप आमदाराच्या मुलाची दादागिरी; पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण

Hindustan Zinc : हिंदुस्थान झिंकच्या शेअर्समध्ये तेजी, डिव्हिडेंडच्या आशेने शेअर्समध्ये जोरदार खरदी...

Covishield Vaccine: "बनवणारही नाही अन् विकणारही नाही," दुष्परिणाम समोर आल्यानंतर कोव्हिशिल्डबाबत मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT