groom shows porn clip on honeymoon at gujrat 
देश

नवरीला पहिल्या रात्रीच दाखवला पॉर्न व्हिडिओ...

वृत्तसंस्था

वडोदरा (गुजरात): दोघांचा मोठ्या धामधुमीत विवाह झाला. विवाहानंतर दोघे हनिमूनसाठी हॉटेलमध्ये गेले. विवाहानंतर पहिल्याच रात्रीच नवरदेवाने मोबाईलमधील पॉर्न व्हिडिओ नवरीला दाखवला. चिडलेल्या नवरीने पोलिसांकडे तक्रार दाखल करत घटस्फोटासाठी अर्ज केला आहे.

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, शहरामध्ये राहणाऱया युवतीचा ओळखीच्या युवकासोबत नुकताच विवाह झाला होता. विवाहानंतर दोघे हनिमुनसाठी हॉटेलमध्ये गेले. दोघांनी काही वेळ गप्पा मारल्यानंतर नवरदेवाने नवरीला मोबाईलमधील पॉर्न व्हिडिओ व अश्लिल छायाचित्रे दाखवत तशा प्रकारे शरीर सुखाची मागणी केली. शिवाय, जबरदस्ती केली. यामुळे चिडलेल्या नवरीने मध्यरात्रीच हॉटेलमधून बाहेर येत पोलिस चौकी गाठली. नवऱयाविरोधात गुन्हा दाखल करत घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, नवविवाहीत दांपत्य अनेक दिवसांपासून एकमेकांना ओळखत आहे. परंतु, दोघांमध्ये तणाव निर्माण झाल्याने प्रकरण घटस्फोटापर्यंत गेले आहे. नवरीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २१ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, नवव्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य

Pune Crime : मद्याच्या नशेत तरुणीचा विनयभंग करणाऱ्या पोलिस हवालदाराला अटक; हवालदाराला निलंबित करण्याचे दिले आदेश

Bail Pola Water Scarcity : पावसाचा खंड! पोळ्याला बोअरवेलच्या पाण्यावर बैलराजाची खांदेमळणी

Marathi News Live Updates : मुंबई उच्च न्यायालयाचा राहुल गांधींना दणका !

Swimming Competition : १३ वर्षीय विदीची ८१ किमी जलतरणात झेप; देश पातळीवर झालेल्यामुर्शिदाबाद स्पर्धेत द्वितीय क्रमांक

SCROLL FOR NEXT