viral sakal
देश

नवरदेव निघाला PubG लव्हर, भर मांडवात खेळत होता गेम, Video व्हायरल

व्हिडीओमध्ये लग्नाच्या स्टेजवरील खुर्चीवर बसून नवरदेव मोबाईलमध्ये गेम खेळताना दिसत आहे.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर लग्नसमारंभाचे नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ मजेशीर तर काही अचंबित करणारे असतात. असाच एका लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (groom was playing pubg game on mobile in his own wedding ceremony video goes viral)

या व्हिडिओत चक्क नवरदेव लग्नाच्या स्टेजवरच असं काही करत असतो की ते बघून कोणालाही हसू येईल. लग्नाच्या स्टेजवरील खुर्चीवर बसून नवरदेव मोबाईलमध्ये गेम खेळताना दिसत आहे. हो हे खरंय. आपण अनेक पबजी लव्हर बघितले असाल, त्यातलाच हा प्रकार म्हणावा. सध्या हे प्रकरण सोशल मीडियावर प्रचंड गाजतयं.

पबजी लव्हर आपण अनेक पाहिलेत असेल पण स्वत:च्या लग्नात कोणी पबजी खेळतं का? आणि ते ही नवरेदेवाच्या खुर्चीवर बसून पबजी खेळणे, ही खरचं हास्यास्पद गोष्ट आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय तर नेटकरी या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

Pune Drone Cluster: पुण्यात ड्रोन अन् खाद्यप्रक्रिया क्लस्टर; राज्यातील पहिलाच उपक्रम, भोसरी, हडपसरमध्ये सुरू होणार प्रकल्प!

Pandharpur News: पंढरपुरातील प्रस्तावित कॉरिडॉरला तीव्र विरोध; सुब्रह्मण्यम स्वामींच्या मोहिमेस पाठिंबा देण्यासाठी बाधितांचा शंखनाद!

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Solapur News: भारताच्या दणदणीत विजयानंतर सोलापुरात जल्लोष; पाकिस्‍तानला लाेळविताच आतषबाजी, पेढे वाटून, तिरंगा उंचावून आनंदोत्सव साजरा!

SCROLL FOR NEXT