Haryana Accident News Today 
देश

Accident: भीषण अपघात; क्रुजरची ट्रकला जोरदार धडक, पाच जणांचा मृत्यू

हरियाणामध्ये भीषण अपघात

धनश्री ओतारी

हरियाणातील राष्ट्रीय महामार्ग 9 वरील हांसीजवळील रामपुरा गावाजवळ सकाळी भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातामध्ये जागीच पाच जणांचा मृत्यू झाला आहे. (Haryana Accident 5 people died in a horrific road accident in Hansi)

हरियाणातील राष्ट्रीय महामार्ग 9 वरील हांसीजवळील रामपुरा गावाजवळ बुधवारी सकाळी हॉटेल सांझा चुल्हाजवळ उभ्या असलेल्या ट्रकखाली क्रूझर आणि बाईकची धडक होऊन पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.

मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. मृत व्यक्ती रोहतक जिल्ह्यातील खरकाडा गावातील असल्याचे सांगण्यात येत आहे.Accident

एका कंपनीत काम करणाऱ्या कामगारांना घेऊन जात असलेल्या क्रुझरचा अपघात झाला आहे. अतिवेग आणि पावसामुळे ही वाहने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर आदळली.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. रुग्णवाहिकेच्या मदतीने सर्वांचे मृतदेह सिव्हिल हॉस्पिटल हांसी येथे नेण्यात आले. तेथे त्यांचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT