Amarnath cloudburst
Amarnath cloudburst sakal
देश

Amarnath cloudburst: यात्रेत अडकलेल्या भाविकांसाठी Helpline Numbers जारी, पहा लिस्ट

सकाळ डिजिटल टीम

काश्मीरमधील अमरनाथ येथे मोठी ढगफुटीची घटना शुक्रवारी उघ़कीस आली. या दुर्दैवी घटनेच काही भाविकांचा मृत्यू झाला तर काही भाविकांना यातून बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे पथक मदत करताहेत. (Amarnath cloudburst)

घटनास्थळी अडकलेल्या लोकांना मदत व्हावी म्हणून काही हेल्पलाइन क्रमांक जारी करण्यात आले आहे. (List of Amarnath Yatra helpline numbers for assistance)

  • राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (National Disaster Response Force): 011-23438252, 011-23438253

  • काश्मीर विभागीय हेल्पलाइन (Kashmir Divisional Helpline): 0194-2496240

  • श्राइन बोर्ड हेल्पलाइन (Shrine Board Helpline): 0194-2313149

संयुक्त पोलीस नियंत्रण कक्ष पहलगाम (Joint Police Control Room Pahalgam)

9596779039

9797796217

01936243233

01936243018

पोलीस नियंत्रण कक्ष अनंतनाग (Police control room Anantnag)

9596777669

9419051940

01932225870

01932222870

श्री अमरनाथ श्राइन बोर्ड (Shri Amarnath Shrine Board)

  • राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (National Disaster Response Force): 011-23438252, 011-23438253

  • काश्मीर विभागीय हेल्पलाइन (Kashmir Divisional Helpline): 0194-2496240

  • श्राइन बोर्ड हेल्पलाइन

  • (Shrine Board Helpline): 0194-2313149

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT