Nadda_Kharge 
देश

Himachal Pradesh Exit Poll 2022 : हिमाचलमध्ये 'अब की बार काँग्रेस सरकार'?; एक्झिट पोल्स जाहीर

हिमाचल प्रदेशात ६८ जागांसाठी १२ नोव्हेंबरला मतदान पार पडलं होतं. यामध्ये ७५ टक्के मतदान झालं होतं.

सकाळ डिजिटल टीम

शिमला : हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल्स जाहीर झाले आहेत. यामध्ये बहुतेक पोल्सनी भाजप-काँग्रेसमध्ये बिग फाईट होणार असल्याचं म्हटलंय तर इंडिया टुडेनं 'अब की बार काँग्रेस सरकार' असं निकालाचं भाकीत केलं आहे. (Himachal Pradesh Exit Poll 2022 announced congress may in government)

हिमाचल प्रदेशात ६८ जागांसाठी १२ नोव्हेंबरला मतदान पार पडलं होतं. यामध्ये ७५ टक्के मतदान झालं होतं. या निवडणुकीत मुख्यमंत्री जयराम ठाकूर, माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे पुत्र विक्रमादित्य सिंह आणि माजी भाजपा अध्यक्ष सतपाल सिंह यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे.

काय म्हणताहेत एक्झिट पोल्स ?

इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडिया

भाजप - २४-३४

काँग्रेस - ३०-४०

आप - ०-०

इतर - ४-८

पी-मार्क

भाजप - ३४-३९

काँग्रेस - २८-३३

आप - ००-०१

जन की बात

भाजप - २४-३४

काँग्रेस - ३०-४०

आप - ०-०

इतर - ४-८

टीव्ही ९

भाजप - ३३

काँग्रेस - ३१

आप - ०

इतर - ४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोकाटेंच्या राजीनाम्याचा निर्णय तुम्हीच घ्या, खातं कुणाला द्यायचं सांगा; मुख्यमंत्री फडणवीसांनी अजितदादांना स्पष्टच विचारलं

Shivaji Maharaj Video: शिवरायांनी अफजल खानाचा वध कसा केला? महाराजांचे भक्त असाल तर फक्त 7 मिनिटे वेळ काढा, थरारक AI व्हिडिओ व्हायरल

Sangli Miraj Kupwad Politics : जयंत पाटील–विश्वजीत कदम–विशाल पाटील एकत्र; महायुतीचा गेम! दोन माजी महापौरांना लावले गळाला

Latest Marathi News Live Update : महायुतीची ठाण्यात होणार आज बैठक; जागा वाटपांवर होणार चर्चा

Pune Crime News : “मुळशीत पाय ठेवलास तर ‘मुळशी पॅटर्न’ करेन”; व्यावसायिकाला जीवे मारण्याची धमकी

SCROLL FOR NEXT