Corona 
देश

कोरोनाच्या पेशंटला दिली HIV वरील औषधे; चाचणीला पेशंटची...

अजय कुमार

तिरुअनंतपुरम : कोरोना व्हायरसची लागण झालेल्या एका ब्रिटिश रुग्णावर ‘एचआयव्ही’वरील औषधांची चाचणी कोची येथील कलमासेरी वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात आली आहे. संबंधित रुग्णांची परवानगी घेऊन केलेली ही चाचणी देशात प्रथमच झाली असावी, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. 

जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसच्या आजारावर अद्याप कोणतेही औषध अथवा लस नसल्याने वैद्यकीय मंडळाने नियमांमध्ये दुरुस्ती करीत कोरोनाच्या रुग्णावर 'एचआयव्ही'वरील औषधांची चाचणी करण्यास कलमासेरी महाविद्यालयाला परवानगी दिली. कोरोना व्हायरसवर ‘एचआयव्ही’वरील औषधांची चाचणी चीनमध्ये याआधीच सुरू झाली आहे. 

दरम्यान, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी केरळमधील परिस्थती नियंत्रणात असल्याची माहिती बुधवारी (ता.१८) दिली. राज्यामधील अनेक रहिवासी कामानिमित्त जगभरात विखुरलेले आहेत. शिवाय अनेक जण विदेशात सातत्याने प्रवास करीत असल्याने केरळकडे विशेष लक्ष देण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

मुख्यमंत्र्यांचे निर्देश 

- दुकानदार, हॉटेलचालकांनी गर्दी टाळण्यासाठी ग्राहकांना ऑनलाइन सेवा द्यावी. 
- विदेश मद्याच्या दुकानात ३० ग्राहकांनाच येण्याची परवानगी. 
- धार्मिक संस्थांमध्ये १५ व्यक्तींनाच प्रवेश. 
- लग्न समारंभ आणि अन्य कार्यक्रमांतील उपस्थिती टाळावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पश्चिम बंगाल, तामिळनाडू अन् आसामसह पाच राज्यात वाजवणार बिगुल, केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद...

Income Tax Notice Scam : तुम्हालाही इन्कम टॅक्सची नोटीस आलीय ? आजिबात करु नका 'ही' चूक, होईल मोठे नुकसान

झाकीर खानची तब्येत बिघडली! मुंबईच्या लीलावती रुग्णालयात केलं भर्ती, नक्की झालं काय?

Uri Encounter: अफगाणिस्तानवर हल्ल्यानंतर पाकड्यांचा मध्यरात्री उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न, भारतीय सैन्याने जाग्यावरच केलं ठार!

धक्कादायक! आधीच टंचाई त्यात गॅस सिलिंडरची चोरी, ७६ चोरले पण फक्त १२ भरलेले...

SCROLL FOR NEXT