देश

माहितीये का ? अरविंद केजरीवालांनी कसं केलं होतं त्यांच्या पत्नीला प्रपोज ?

सकाळवृत्तसेवा

सध्या तरुण तरुणींकडून नवनवे ट्रेंड येत असतात. अशात सध्या असाच एक ट्रेंड सुरु आहे. हा ट्रेंड आहे 'व्हॅलेंटाईन वीक' म्हणजेच ‘व्हॅलेन्टाईन’ आठवडा याचा. या आठवडयात अनेक दिवस साजरे केले जातात. यामध्ये टेडी डे, चॉकलेट डे, हग (मिठी) डे, प्रपोज डे असे दिवस सात वेगवेगळे दिवस साजरे केले जातात. अशातच आज आहे प्रपोज डे, म्हणजे आपलं ज्या व्यक्तीवर प्रेम आहे त्या व्यक्तीला या प्रेमाबद्दल सांगणं.

दुरीकडे आज दिल्लीत निवडणुका देखील पार पडल्या आहेत. यामध्ये आपचे अरविंद केजरीवाल यांच्यासाठी आजची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आहे. आता तुम्ही म्हणाल विषय काय नक्की? व्हॅलेंटाईन वीक की अरविंद केजरीवाल? तर मुद्दा आहे अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या पत्नी यांना कसं प्रपोज केलं याचा? 

केजरीवाल यांनी एक मुलाखतीमध्ये त्यांच्या प्रपोजबद्दल सांगितलं होतं. लोकं प्रपोज करण्यासाठी अनेक युक्त्या करतात. अशात मी सुनीता यांना अत्यंत साध्या पद्धतीने प्रपोज केलं होतं. यावर सुनीता यांनी लगेच होकारही दिला होता, असंही त्यांनी सांगितलं. एका मुलाखतीत त्यांनी हा किस्सा सांगितला होता.     

IRS म्हणजेच भारतीय महसूल सेवेच्या प्रशिक्षणादरम्यान अरविंद केजरीवाल आणि सुनीता यांना भेटले होते आणि तिथून त्यांची लव्ह स्टोरी सुरु झाली. दरम्यानच्या काळात  अरविंद केजरीवाल आणि सुनीता एकमेकांच्या प्रेमात पडले. यानंतर केजरीवाल यांनी थेट सुनीता यांना आपल्या मनातील गोष्ट सांगून टाकली. यावर सुनीता यांनी होकारही दिला.  

this is how arvind kejariwal proposed his wife sunita kejariwal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: मुंबईत आंदोलनाला परवानगी नाकारली, मनोज जरांगे आक्रमक; काय म्हणाले?

VAIBHAV SOORYAVANSHI : आज मैदानात उतरताच वैभव सूर्यवंशी रचणार इतिहास! अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात सचिन तेंडुलकरांचा विक्रम मोडणार

जन्मठेप भोगणाऱ्या माजी खासदाराच्या फोनमध्ये १५० पेक्षा जास्त पॉर्न क्लिप्स, जेलमधून गर्लफ्रेंडला करायचा कॉल

Marathi News Live Updates : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पोलिसांची परवानगी नाकारली

Arun Dongale Gokul Milk Election : गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळेंची मोठी घोषणा; ‘ही माझी शेवटची गोकुळची निवडणूक’

SCROLL FOR NEXT