corona news file photo
देश

मोठा दिलासा! रुग्ण संख्येत घट; काल 2 लाख 55 हजार नवे रुग्ण

Corona Updates : देशात नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट; मृत्यूचा आकडा मात्र वाढला

सुधीर काकडे

देशात कोरोना रुग्णांच्या आकडेवारीमध्ये मोठी घट झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यानुसार मागच्या काही दिवसांमध्ये रोज आढळणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या जवळपास साडेतीन लाखांवर जाऊन पोहोचली होती. या नव्या रुग्णांच्या संख्येत आता कमालीची घट झाली आहे. काल दिवसभरात 2 लाख 55 हजार 874 नवे रुग्ण आढळून आले आहेत. रविवारच्या तुलनेत ही आकडेवारी तब्बल 50 हजारांनी घटली असल्याने हा मोठा दिलासा आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत अनेकांना सौम्य लक्षणं आढळून येत आहेत. काल दिवसभरात जवळपास 2 लाख 67 हजार 753 लोक कोरोनामुक्त झालेत. तर 614 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे सध्या देशात 22 लाख 36 हजार 842 सक्रीय रुग्ण आहेत. तर कोरोनाबाधित होण्याचा दर आता 15.52 टक्क्यांवर पोहोचला आहे.

कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असली तरी, देशभरातील विविध राज्यांत हवामान बदलामुळे साथीचे आजार होत असल्याचं दिसतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात मोठा बदल? पेन्शनधारकांना मिळू शकते ४५ हजारांची किमान पेन्शन

Pune Stunt Video : पुण्यात परप्रांतीय तरुणांचा मध्यरात्री धिंगाणा, दारूच्या नशेत भरधाव कारमधून जीवघेणी स्टंटबाजी अन्... व्हिडिओ व्हायरल

CIDCO Housing Lottery: स्वातंत्र्य दिनानिमित्त ४,७७९ घरांची लॉटरी सिडकोची 'ईडब्ल्यूएस'साठी संधी

Hardik Pandya Trade: मोठा ट्विस्ट! Mumbai Indians च्या हार्दिकला पुन्हा गुजरात टायटन्सकडे जायचंय, कर्णधार व्हायचंय; शुभमन गिलचं काय होणार?

Marathi News Live Updates : श्रावणात त्र्यंबकेश्वरचे व्हीआयपी दर्शन बंद

SCROLL FOR NEXT