railway counter at Mumbai airport to help student  
देश

Ukraine : भारतीय विद्यार्थ्यांसाठी Indian Railway चाही पुढाकार

रेल्वेने एअरपोर्टवर विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी स्पेशल काऊंटर्स लावले आहेत

सकाळ डिजिटल टीम

गेल्या सात दिवसांपासून रशिया-युक्रेनदरम्यान युद्ध सुरू आहे. तेथे अनेक देशांतली लोकं अडकली आहेत. त्यात भारतीयांचाही समावेश आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी सरकारचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी सरकार ऑपरेशन गंगा (Operation Ganga) या उपक्रमाद्वारे मुलांना विशेष विमानाद्वारे भारतात आणत आहे. आता भारतीय रेल्वेही यासाठी मदत करण्यासाठी सरसावली आहे.

रेल्वेचा स्पेशल काऊंटर

युक्रेनमधून येणारे विद्यार्थी तसेच इतर प्रवाशांच्या मदतीसाठी भारतीय रेल्वेने मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक विशेष आरक्षण काउंटर आणि हेल्प डेस्क सुरू केला आहे.रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय रेल्वेने विमानतळाच्या टर्मिनल 2 च्या गेट क्रमांक 4 जवळ लेव्हल P4 येथे हा डेस्क उभारला आहे. केंद्र सरकारसोबतच देशातील विविध राज्यांचे सरकारही युक्रेनमध्ये अडकलेल्या आपापल्या राज्यातील विद्यार्थी आणि नागरिकांना परत आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

Bombay High Court : पोटगीची मागणी म्हणजे खंडणीच, उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी, नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

SCROLL FOR NEXT