Karnataka Election Result 2023 esakal
देश

Karnataka Election Result : कर्नाटकात पराभव झाला तरी 'हा' विजय भाजपला सुखावणारा असेल!

भाजपविरोधातील (BJP) बंडखोरी माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना महागात पडली आहे.

सकाळ डिजिटल टीम

शेट्टर हे भाजप सरकारमध्ये मुख्यमंत्री राहिले आहेत. मात्र, तिकीट न मिळाल्यानं नाराज होऊन त्यांनी यावेळी पक्ष सोडला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Karnataka Election Result 2023 : भाजपविरोधातील (BJP) बंडखोरी माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना महागात पडली आहे. हुबळी धारवाडमधून जगदीश शेट्टर (Jagadish Shettar) यांचा पराभव झाला आहे.

शेट्टर हे भाजप सरकारमध्ये मुख्यमंत्री राहिले आहेत. मात्र, तिकीट न मिळाल्यानं नाराज होऊन त्यांनी यावेळी पक्ष सोडला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसनं त्यांना त्याच हुबळी धारवाड मतदारसंघातून (Hubli Dharwad Constituency) उमेदवारी दिली, जिथं ते भाजपच्या तिकिटावर आमदार होते.

मात्र, शेट्टर यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळं कर्नाटकात पराभव झाला तरी हा विजय भाजपला सुखावणारा असाच आहे. सध्या कर्नाटकात काँग्रेसनं स्पष्ट बहुमताचा आकडा पार केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Update : अचानक फोनची कॉलिंग स्क्रीन वेगळी दिसतेय? पटकन जाणून घ्या तुमच्या मोबाईलला काय झालंय

Ganeshotsav : ठाणे रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी, गणेशभक्त तब्बल २५ तास रांगेत उभे, कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळेना

Glycemic Index: मधुमेही खजूर खाऊ शकतात का? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Crime News: डोळ्यांदेखत पतीवर चाकूचे १६ वार, मला न्याय द्या! कुटुंबावरील हल्ल्यात खून झालेल्या प्रमोदच्या पत्नीची पोलिसांना विनंती

SCROLL FOR NEXT