Lalit Modi share photos with Sushmita Sen marriage big story  
देश

ललित मोदींची सुश्मितासोबत डेटिंग, लग्नासाठी मात्र अजुनही वेटिंग

सकाळ डिजिटल टीम

Lalit Modi share photos with Sushmita Sen : आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी अभिनेत्री सुष्मिता सेन सोबतचे फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहेत. या फोटो मध्ये हे दोघे मालदीव मध्ये सुट्टी घालवताना दिसत आहेत. या फोटोंसोबत ललित मोदी यांनी कॅप्शन लिहीलं आहे त्यामध्ये त्यांनी सुष्मिता सेनला बेटर हाफ असे म्हटले आहे. यानंतर त्यांच्या विवाहाची चर्चा सोशल मिडीयावर रंगली होती मात्र लिलित मोदी या चर्चाना उत्तर दिले आहे. अद्याप आम्ही लग्न केलेले नसून आम्ही एकमेकांना डेट करत असून लग्नाचा दिवस देखील लवकरच उजाडेल असे स्पष्टीकरण दिले आहे.

उद्योगपती आणि आयपीएलमध्ये महत्वाची भूमिका बजावणारे ललित मोदी हे प्रसिद्ध अभिनेत्री सुश्मिता सेनशी विवाहबद्ध झाले आहेत अशी चर्चा सुरू झाली होती. सध्या सोशल मीडियावर त्यांचे फोटो व्हायरल होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र अजुन यासगळ्यात अभिनेत्री सुश्मिता सेनकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. गेल्या काही महिन्यांपूर्वी सुश्मिताचं तिच्या बॉयफ्रेंडशी ब्रेक अप झालं होतं. ललित मोदी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून सुष्मितासोबतचे रोमँटिक फोटो शेअर करून याची घोषणा केली आहे.

दरम्यान सोशल मीडिया वापरकर्ते आणि सुष्मिता सेनच्या चाहत्यांसाठी हा आश्चर्याचा धक्का ठरला आहे. ललित मोदींच्या पोस्टवर सोशल मीडिया वर प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. दोघेही एकमेकांना डेट करत आहेत यावर बऱ्याच जणांचा यावर विश्वास बसत नाहीये, मात्र दुसरीकडे चाहते दोघांचेही अभिनंदन करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Muhurat Trading 2025: 'मुहूर्त ट्रेडिंग'च्या दिवशी शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स 267 अंकांनी वाढला, कोणते शेअर्स चमकले?

आणि असरानी यांची ती शेवटची इच्छा अधुरीच राहिली; चाहतेही हळहळले

Rahul Gandhi : 'राहुलजी! लवकर लग्न करा... आम्ही मिठाईच्या ऑर्डरची वाट पाहतोय'; राहुल गांधींचा 'तो' व्हिडिओ व्हायरल

शुभमन गिल Asia Cup साठी संघात नकोय! सूर्यकुमारने केलेला विरोध? पण गंभीर-आगरकर यांनी...

Kolhapur Crime News : वाहनांचे नंबर प्लेट आणि स्टिकर बदलून महिलांची रेकी करून दागिने चोरायचे, पण पोलिसांनी करेक्ट कार्यक्रम केला

SCROLL FOR NEXT