Sharad Pawar on LK Advani 
देश

Sharad Pawar on Advani: अडवाणींना भारतरत्न जाहीर झाल्यानंतर शरद पवार म्हणाले, उशीर झाला पण...

केंद्र सरकारनं भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न घोषित केला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : केंद्र सरकारनं भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न घोषित केला आहे. काही दिवसांपूर्वी बिहारमधील दिवंगत समाजवादी नेते कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर केला.

या पुरस्कारांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. उशीर झाला पण योग्य निवड झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. (Late but right Sharad Pawar comment on announced L K Advani Bharatratna award)

आडवाणींशी झाले होते मतभेद

पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले, "भारतरत्नसाठी जाहीर झालेली कर्पुरी ठाकूर आणि लालकृष्ण अडवाणी ही दोन्ही नाव योग्य आहेत. कर्पुरी ठाकूर हे बिहारमधील तर आडवाणी संसदेत अनेक वर्षी होते. आडवाणींचा कधीही पराभव झाला नाही. त्यांनी रथयात्रा काढली त्यावेळी आमचे मतभेद झाले होते, असंही पवारांनी यावेळी सांगितलं. (Latest Marathi News)

योग्य निवड

भाजप नेते, संसदेचे सभासद आणि मंत्री म्हणून त्यांची निवड उशीरा झाली पण योग्य निवड झाली. अडवाणींना योग्य सन्मान मिळाला आहे, आता त्यावर समाधान व्यक्त करणं एवढचं गरजेचं आहे. त्यांच्या पक्षात काय घडलं? याच्या खोलात मी जात नाही, असंही यावेळी शरद पवार यांनी म्हटलं आहे. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

FDA Crime : पुण्यातील बर्गर किंगवर एफडीएची कारवाई; अकरा हॉटेलचे परवाने निलंबित

SCROLL FOR NEXT