afternoon 
देश

पडळकरांची विनाश काले विपरीत बुद्धी ते बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या; ठळक बातम्या क्लिकवर

सकाळन्यूजनेटवर्क

भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी आज सकाळी जेजुरी येथील अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचा अनावरण करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  रिंकूच्या हत्येमुळे दोन समाजामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे परिसरात पोलिस तैनात करण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली आहे. रिंकू बजरंग दल आणि भाजप युवा मोर्चाचा सदस्य होता.  अमेरिकन टिक टॉक स्टार डेझरिया शेफरनं आत्महत्या केल्यानं एका वेगळ्याच चर्चेला तोंड फुटले आहे. वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी तिनं आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. महत्त्वाच्या बातम्या येथे वाचा...


Rinku Sharma Murder: बजरंग दलाच्या कार्यकत्याच्या पाठीत आरपार खुपसला चाकू; परिसरात तणाव. वाचा सविस्तर-

ही माझी शेवटची पोस्ट असं म्हणून केली आत्महत्या; 18 वर्षांची सेलिब्रेटी.  वाचा सविस्तर-

छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्याबाबतच्या सरकारने जारी केलेल्या अधिकृत मार्गदर्शक सूचना.  वाचा सविस्तर-

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये खांदेपालट, नाना पटोलेंनी स्विकारला प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार. 

टिक टॉक स्टार पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरण; राज्यातील मंत्री अडचणीत ?.  वाचा सविस्तर-

हेलिकॉप्टरसाठी राष्ट्रपतींकडून हवंय कर्ज; महिलेच्या मागणीने गाव अचंबित.  वाचा सविस्तर-

सेन्सॉर बोर्डाचा नवीन नियम; ज्या भाषेत चित्रपट, त्याच भाषेतून नावे देणे बंधनकारक.  वाचा सविस्तर-

शेतकऱ्यांची वीज तोडाल तर गाठ माझ्याशी ! प्रवीण दरेकरांचा वीज वितरण कंपनीला इशारा.  वाचा सविस्तर-

पडळकरांना विनाश काले विपरीत बुद्धि सुचतेय; अजित पवार.  वाचा सविस्तर-

अखेर ट्विटर झुकलं!  मोदी सरकारने डोळे वटारताच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पडला विसर.  वाचा सविस्तर-
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

VSI Land Approval: जालन्यात व्हीएसआयला अतिरिक्त जमिनीला शासनाची मंजुरी; सौरऊर्जा प्रकल्प, पंपगृह व ऊस रोप निर्मिती उपक्रमांना वेग

Pune Civic Alert: अमित शहांच्या पुणे दौऱ्यापूर्वी महापालिका सतर्क; ताफ्याच्या मार्गावरील रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आयुक्तांचे आदेश

SCROLL FOR NEXT