Satya Nadella meet PM Modi and  Microsoft’s official announcement of a massive ₹1.5 lakh crore investment aimed at accelerating India’s AI and technology infrastructure.

 

esakal

देश

Microsoft India Investment : 'मायक्रोसॉफ्ट' भारतात दीड लाख कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक करणार; सत्या नडेलांची मोठी घोषणा!

Satya Nadella Announcement : विशेष म्हणजे ही त्यांच्या कंपनीची आशियातील आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक असणार आहे.

Mayur Ratnaparkhe

Satya Nadella’s Major Investment Announcement in India :

मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी आज(मंगळवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.  यावेळी त्यांनी AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता क्षमता विकसित करण्यासाठी अमेरिकन सॉफ्टवेअर कंपनीची आशियातील सर्वात मोठी  दीड लाख कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक करण्याचे जाहीर केले.

मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी घोषणा केली, की ते भारतात एआय विकासासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा आणि कौशल्ये तयार करण्यासाठी १७.५ अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करतील.

विशेष म्हणजे ही त्यांच्या कंपनीची आशियातील आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक असणार आहे. तसेच त्यांनी हे देखील सांगितले की यामुळे भारताला AI first बनण्यासही मोठी मदत होईल.

विशेष म्हणजे या वर्षाच्या सुरुवातीला पंतप्रधान मोदी आणि मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांची भेट झाली होती. त्यानंतर मायक्रोसॉफ्टच्या सीईओंनी सोशल मीडियावर पोस्ट करत जाहीर केले होते की, त्यांना एआय क्षेत्रात भारतासोबत काम करायचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Devastanam Scam : तिरुपती देवस्थानात लाडू घोटाळ्यानंतर आता दुसरा घोटाळा, तुमचीही फसवणूक झाली असेल; काय आहे घोटाळा?

Gold Rate Today : सोन्याचा भाव अचानक वाढला, चांदीतही मोठी उसळी; जाणून घ्या आजचा ताजा भाव

Latest Marathi News Live Update : मिरजमध्ये लग्नावरून राडा! दोन कुटुंबांत हाणामारी; ६ जण जखमी, ११ जणांवर गुन्हा दाखल

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना हमी, लेकरांना पैशांची कमी; ‘बालसंगोपन’च्या दीड लाख लाभार्थ्यांना मिळेना निधी

Beed Revenue Fraud: तहसीलदार आशा वाघ यांच्यावर गुन्हा; बनावट स्वाक्षऱ्यांनी आदेश, दिशाभूल केल्याचा ठापका

SCROLL FOR NEXT