Mayor Kishori Pednekar ANI
देश

कोरोना होम टेस्टमध्ये 3549 पॉझिटिव्ह - किशोरी पेडणेकर

मुंबईत पाळीव प्राण्यांची शववाहिणी तयार करण्यात येणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.

सुधीर काकडे

मुंबईच्या (Mumbai) महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पेडणेकर यांनी कोरोनाच्या होम टेस्टबद्दल माहिती दिली. मुंबईत काल पर्यंत 1लाख 35 हजार लोकांनी कोरोना होम टेस्ट केली असून, होम टेस्ट मध्ये 3549 पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

कोरोना होम टेस्ट कारण्यासाठी आधारकार्ड द्यावा लागेल. पॉझिटिव्ह रुग्ण कळावेत यासाठी आधारकार्ड महत्वाचा असेल अशी माहिती पेडणेकरांनी दिली आहे. पाळीव प्राण्यांसाठी शव वाहिणी तयार करण्यासंदर्भात त्यांनी माहिती दिली. मुंबईत मुक्या प्राण्यांची स्मशानभूमी नाही, त्यामुळे मुक्या पाळीव प्राण्यांसाठी शवदाहिनी उभारण्यात येणार आहे अशी माहिती किशोरी पेडणेकरांनी दिली.

दरम्यान, कोरोना संसर्ग वाढत असल्यामुळे मुंबईकरांना वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना बाधा होण्याचे प्रमाण वाढत आहे. पालिका तसेच खासगी रुग्णालयामध्ये डॉक्टरांना संसर्ग ही संख्या वाढत आहे. त्यातच 598 निवासी डॉक्टरांना कोरोनाची बाधा झाल्याने आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढत चालला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Panchganga River Water level Update : पंचगंगेची पातळी सहा फुटांनी उतरली, इचलकरंजीतही पातळीत घट; कोल्हापुरात अद्याप 24 बंधारे पाण्याखाली, 41 मार्ग बंदच

Latest Marathi News Live Update : कागल तहसीलदारांना धमकी; पिंपळगाव खुर्दच्या एकाविरोधात गुन्हा

India A vs Nepal: BCCI चा मोठा निर्णय! भारत 'अ' संघ पहिल्यांदाच नेपाळ दौऱ्यावर; डिसेंबरमध्ये रंगणार ऐतिहासिक T20 मालिका

Nagpur: क्रिप्टोकरन्सीच्या नावावर फसवणूक; आरोपीला पश्‍चिम बंगालमधून अटक; १३ जुलैपर्यंत पोलिस कोठडी

Chat Gpt बंद होणार? Apple चा OpenAI विरोधात खटला दाखल; ट्रेड सीक्रेट चोरीचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT