National Cinema Day : you wil get movie ticket at 75 rupees at this day esakal
देश

National Cinema Day : सिनेमाप्रेमींसाठी खुशखबर! 'या' दिवशी देशात Movie Ticket फक्त ७५ रुपये

खुशखबर! चित्रपटाचं तिकिट फक्त ७५ रुपयांत

सकाळ डिजिटल टीम

भारतात चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख जाहिर होताच सिनेमाप्रेमींचा थिएटरची तिकिट बुक करण्यासाकडे कल असतो. नवीन चित्रपट प्रदर्शित होताच अनेकांचा तर 'फर्स्ट डे फर्स्ट शो' बघायचा हट्ट असतो. अशा सिनेमाप्रेमींसाठी मोठी खुशखबर आहे. राष्ट्रीय चित्रपट दिवसानिमित्त देशभरात सगळीकडे चित्रपट बघण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे मोजण्याची गरज नाही. सिनेमाचं तिकिट या दिवशी तुम्हाला फक्त ७५ रुपयांत मिळणार आहे. (National Cinema Day : you wil get movie ticket at 75 rupees at this day)

१६ सप्टेंबर रोजी देशभऱ्यात चित्रपटाच्या तिकिटांची किंमत फक्त ७५ रुपये असणार आहे. देशभरातील थिएटर पुन्हा एकदा जोशाने सुरू करण्याच्या आनंदात हा उत्सव साजरा करण्यात येतोय. त्यामुळे या दिवशी सिनेमाचं तिकिट एवढं स्वस्त दरात उपलब्ध होणार आहे.

एखाद्या सिनेमासाठी थिएटरमध्ये जेथे शे-पाचशे मोजावे लागतात तेथे राष्ट्रीय चित्रपट दिवसाला तुम्हाला चित्रपटाचं तिकिट फक्त ७५ रुपयांत उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसोबतच सगळ्या चित्रपटप्रेमींसाठी ही मोठी खुशखुबर आहे. ज्यांनाही चित्रपटाच थिएटरमध्ये बघण्याची आवड आहे ते या दिवशी त्यांच्या कुटुंबासोबत किंवा मित्रमंडळींबरोबर सिनेमा बघायला जाऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT