blast In Jammu Region  esakal
देश

Jammu | जम्मूतील न्यायालयाच्या संकुला बाहेर स्फोट, एक ठार अन् ७ जण जखमी

जम्मू भागातील उधमपूर शहरातील जिल्हा न्यायालयाच्या संकुला बाहेर स्फोट

पीटीआय

श्रीनगर : जम्मू भागातील जिल्हा न्यायालयाच्या संकुलाबाहेर स्फोट झाला आहे. या स्फोटात एक ठार, सात जण जमखी झाल्याची घटना आज बुधवारी (ता.नऊ) घडली आहे. जम्मू (Jammu) भागातील उधमपूर शहरातील जिल्हा न्यायालयाच्या संकुला बाहेर सदरील स्फोट झाला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. (one Killed, Seven 7 People injured In Blast In Jammu)

या स्फोटा मागील कारण अद्याप ही स्पष्ट झालेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT