देश

असे आहेत २०२२ च्या पद्म पुरस्कारांचे मानकरी; वाचा सविस्तर

सकाळ डिजिटल टीम

२०२२ च्या पद्म पुरस्कारांची घोषणा झाली आहे. यावर्षी चार जणांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे तर 17 जणांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. पद्मश्री पुरस्कार १०७ जणांना जाहीर झाला आहे. पद्मविभूषण पुरस्कारामध्ये उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, जनरल बिपिन रावत आणि राधेश्याम खेमका या तिघांनाही मरणोत्तर पद्मविभूषण देण्यात आला आहे.

पद्मश्रीमध्ये महाराष्ट्रातील सात जणांचा सन्मान होणार आहे

  • डॉ. बालाजी तांबे (मरणोत्तर)

  • हिंमतराव बाविस्कर

  • सुलोचना चव्हाण

  • डॉ. विजयकुमार डोंगरे

  • सोनू निगम

  • अनिलकुमार राजवंशी

  • भीमसेन सिंघल

पद्मविभूषण

१. प्रभा अत्रे (कला)

२. राधेश्याम खेमका (साहित्य - मरणोत्तर)

३. जनरल बिपीन रावत (सिव्हील सर्व्हीसेस - मरणोत्तर)

४. कल्याण सिंग (पब्लिक अफेअर्स - मरोणत्तर)

पद्मभूषण

१. गुलाम नबी आझाद

२. व्हीक्टर बॅनर्जी

३. गुरमित बावा (मरणोत्तर)

४. बुद्धदेव भट्टाचार्य

५. नटराजन चंद्रशेखरन

६. क्रिष्ण इला आणि सुचित्रा इला

७. मधुर जेफरी

८. देवेंद्र झांजरीया

९. राशीद खान

१०. राजीव मेहेरश्री

११. सुंदरंजन पिचाई

१२. सायरस पुनावाला

१३. संजया राजाराम (मरणोत्तर)

१४. प्रतिभा रे

१५. स्वामी सच्चिदानंद

१६. वशिष्ठ त्रिपाठी

2022 सालातील पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून त्यामध्ये सायरस पूनावाला यांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला आहे. बालाजी तांबे यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. कला क्षेत्रातून प्रभा अत्रे, राधेश्याम खेमका, संरक्षण क्षेत्रामधून बिपिन रावत, कल्याण सिंग यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. यांच्यासोबतच सोनू निगम, लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी 35 वकिलांची फौज; पैसा कोण पुरवतंय? कोर्टाची दिशाभूल करण्याचे प्रयत्न

Kiran Dhade Case: लग्नाच्या नावाखाली नवऱ्यानंच गंडवलं, महिलानं किटकनाशक पिऊन स्वत:ला संपवलं | Sakal News

Pune Farmer's Protest : सोलापूरचा उसदर पेच; पुण्यात साखर आयुक्तालयासमोर जनहित शेतकरी संघटनेचे बेमुदत आंदोलन पेटले

Health Scheme: आरोग्यसेवेला बळ! जानेवारीपासून मिळणार कॅशलेस उपचार; नेमकी योजना काय?

Latest Marathi News Live Update : दिंडोरी तालुक्यातून 10 लाखांचा गांजा जप्त

SCROLL FOR NEXT