CM Yogi Adityanath And PM Narendra Modi Team eSakal
देश

राम-लक्ष्मण जोड गोळीचं राज्य पुन्हा यावं, तृतीय पंथीयाची प्रार्थना

उत्तर प्रदेशमध्ये कायदा सुव्यस्था निर्माण करण्यासाठी योगींनी मोठे प्रयत्न केले असल्याचंही ते म्हणाले.

सकाळ डिजिटल टीम

उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांच्या (Uttar Pradesh Assembly Elections 2022) पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमध्ये राजकीय हालचाली सुरु झाल्या आहेत. समाजातील प्रत्येक घटकाचं समर्थन मिळवण्यासाठी सर्वच पक्ष प्रयत्न करत आहेत. अशातच तृतीयपंथी समुदायाच्या (Transgender Community) सदस्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांना समर्थन दिलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांना समर्थन देण्यासाठी गोरखपूरमध्ये आलेल्या तृतीय पंथ्यांनी माध्यमांशी संवाद साधत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भगवान राम आणि योगी आदित्यनाथ लक्ष्मण असल्याचं म्हटलं आहे.

तृतीयपंथी समुदायाच्या सदस्यांनी सांगितलं की, योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशचे असे एकमेव मुख्यमंत्री आहेत ज्यांनी ट्रान्सजेंडर समुदायासाठी महत्वाची पावलं उचलली. टाईम्स नाऊशी बोलताना “योगी जी पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेत कमालीची सुधारणा करणारे ते एकमेव आहेत" असं ते म्हणाले.

आगामी उत्तर प्रदेश निवडणुकीत सत्ताधारी भाजपला तृतीयपंथी समाजाचं पूर्ण समर्थन असून, भाजप हा एकमेव पक्ष आहे ज्याने तृतीय पंथींसाठी काम केलं आहे असा दावा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: ‘आमदारगिरी’चा बनाव तरुणाच्या अंगाशी! पुण्यात ऑडीवर लावलं 'आमदार' स्टिकर, मद्यधुंद अवस्थेत कार पळवणाऱ्या २३ वर्षीय तरुणाला घेतलं ताब्यात

Nandigram Express : नंदिग्राम एक्स्प्रेस चुकीच्या रुळावर लोको पायलटच्या सतर्कतेने अनर्थ टळला, किनवट स्थानकावर दोन तास खोळंबा

Latest Marathi News Update : मराठा समाजाला न्याय द्या, पण ओबीसींचे वाटोळे सरकारने केले विजय वडेट्टीवार यांचा घणाघात

Japan's Population: ११४ वर्षांच्या आजी अन् ११२ वर्षांचे आजोबा! काय आहे जपानमधील नागरिकांच्या दीर्घायुष्याचे रहस्य?

MPSC Success Story: एक एकर शेती, आई-वडिलांची मजुरी अन् पूजाची जिद्द; चौथ्या प्रयत्नात MPSC परीक्षेत महसूल सहाय्यकपदी यश, जिद्दीची यशोगाथा

SCROLL FOR NEXT