Sengol Of India Sakal
देश

PM Modi recall Sengol: मोदींनी पुन्हा नेहरुंची आठवण काढली; म्हणाले, सेंगोल शोभून...

जुन्या संसद भवनाला निरोप देऊन नव्या संसद भवनात आता सर्व कारभार स्थलांतरीत करण्यात आला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : जुन्या संसद भवनाला निरोप देऊन नव्या संसद भवनात आता सर्व कारभार स्थलांतरीत करण्यात आला आहे. त्यानंतर या नव्या भवनातून पंतप्रधान मोदींचं पहिलं भाषणंही पार पडलं, यावेळी मोदींनी पवित्र सेंगोलचा उल्लेख करताना देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची आज पुन्हा एकदा आठवण काढली. यावेळी त्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या घडामोडींना उजाळा दिला. (PM Narendra Modi on Sengol recalls Jawaharlal Nehru again during speech in new parliament)

स्वातंत्र्याचा पहिला साक्षीदार

PM मोदी म्हणाले, "आज आपण नव्या संसदेत प्रवेश करत आहोत, स्वातंत्र्याच्या पहिल्या किरणाचा साक्षीदार जो येणाऱ्या पिढीला देखील प्रेरणा देणार आहे, तो म्हणजे पवित्र सेंगोल. या पवित्र सेंगोलला भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरु यांचा स्पर्श झाला होता.

नेहरुंच्या हातात शोभून दिसत होता

नेहरुंच्या हातात पुजाविधी करुन स्वातंत्र्याचा पर्वाला प्रारंभ झाला होता. याद्वारे भूतकाळातील एक खूपच महत्वाची घडामोडीशी हा सेंगोल आपल्याला जोडतो. तमिळनाडूच्या महान परंपरेचा तो प्रतिक आहेच पण देशाला जोडणारा आणि एकतेचा देखील तो प्रतिक आहे. त्यामुळं कायम जो पवित्र सेंगोल पंडीत नेहरुंच्या हातात शोभून दिसत होता, तो आज आपल्या सर्वांना प्रेरणा देत आहे. यापेक्षा मोठी गर्वाची गोष्ट काय असेल?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : ठाकरेंचे आमदार गुवाहाटीला कसे नेले? बँकेतून लोन तर नव्हतं ना? राज ठाकरेंनी सांगितलं ५० खोक्यांचं गणित...

CM Devendra Fadnavis: राज्यात विलासरावांचे योगदान मोठे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक!

WTC Standings: ऑस्ट्रेलियाने जिंकली Ashes मालिका, इंग्लंडवर ४-१ असा दणदणीत विजय अन् मावळल्या भारताच्या फायनल गाठण्याच्या आशा

Dr. Madhav Gadgil: पर्यावरण चळवळीचा वैज्ञानिक आधार हरवला, डॉ. माधव गाडगीळ यांचं पुण्यात निधन!

Latest Maharashtra News Updates : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर गिरीश महाजन नाशिकमध्ये तळ ठोकून

SCROLL FOR NEXT