gun 
देश

धक्कादायक ! पोलिस काँस्टेबलने गोळ्या झाडून केली पत्नीची हत्या

निर्दयीपण पत्नीची केली हत्या

एएनआय वृत्तसंस्था

दिब्रूगड : आसाममधील दिब्रूगडमध्ये एका पोलिस काँस्टेबलने आपल्या सर्व्हिस रिव्हाॅल्वरने गोळी झाडून पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बिकी चेटिया असे पोलिस त्या निर्दयी पोलिसाचे नाव आहे. जयश्री चेटिया असे मृत पत्नीचे नाव आहे. त्या गरोदर होत्या. महिलेच्या नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला होता. याबाबत दिब्रूगड (Dibrugarh) पोलिस अधीक्षक श्वेतांग मिश्रा यांनी सविस्तर माहिती दिली आहे. (Police Constable Fired Bullet On His Wife In Dibrugarh)

मिश्रा म्हणतात, की आम्ही काँस्टेबलची रिव्हाॅल्वर जप्त केली आहे. घटनास्थळावरुन रिकामे काडतूस आढळले आहे. आरोपी पोलिस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस करित आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT