Google  Sakal
देश

Google Trend : पॉर्न स्टार मार्टिनीला गुगलवर करण्यात आले सर्वाधिक वेळा सर्च; कारण...

कोणत्याही विषयाबाबत माहिती मिळण्यासाठी जगभारातील करोडो लोक गुगलची मदत घेतात.

सकाळ डिजिटल टीम

Most Searchable on Google : कोणत्याही विषयाबाबत माहिती मिळण्यासाठी जगभारातील करोडो लोक गुगलची मदत घेतात. येथे अनेकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळतात. मात्र, जगभरात अनेक लोक गोष्टी अशा आहेत ज्यांना सर्वाधिक वेळा सर्च करण्यात आले आहे.

google-doodle

गुगल प्रत्येक वर्षाच्या शेवटी सर्वाधिक सर्च केल्या गेलेल्या गोष्टींची यादी प्रसिद्ध करते. अशीच एक यादी डिसेंबर २०२१ मध्ये समोर आली होती. यात वर्षभरात पॉर्न स्टार मार्टिनीबद्दल सर्वाधिक सर्च करण्यात आले.

कोण आहे पॉर्न स्टार मार्टिनी ?

नाव वाचल्यानंतर तुम्हाला मार्टिनी पॉर्न स्टार असेल असे विचार आले असतील मात्र, तसे अजिबात नाहीये. खरे तर, मार्टिना हे एक पेय आहे ज्याची रेसिपी लॉकडाऊनच्याकाळात लाखो लोकांनी गुगलवर सर्च केली होती. लॉकडाऊनच्या काळात अनेक टास्क दिले जात होते. त्यापैकीच एक टास्क होते. त्यामुळेच अनेकांनी या काळात पॉर्न स्टार मार्टिनीच्या रेसिपीबाबत सर्च केले होते.

पॉर्न स्टार मार्टिनी हे क्लासिक फ्रूट कॉकटेल आहे, याच्या नावामुळे ते अधिक लोकप्रिय आहे. 2021 मध्ये पॉर्न स्टार मार्टिनी Google वर सर्वाधिकवेळा सर्च करण्यात आली. पाककृतींच्या बाबतीत सर्च करण्यात आलेल्या गोष्टींमध्ये 6 व्या क्रमांकावर होती.

पॉर्न स्टार मार्टिनीशिवाय लोकांनी 2021 मध्ये गुगलवर मशरूमबाबतही बराच शोध घेतला. पाककृतींच्या सर्चमध्ये मशरूम एकनंबरवर होती. याशिवाय मोदकांची रेसिपीही सर्वाधिक सर्च करण्यात आली. यानंतर मेथी मटर मलाई, चिकन सूप रेसिपी आणि पालक आदी पदार्थांबाबत या काळात सर्च करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT