corona vaccine 
देश

खासगी रुग्णालयांमध्ये मिळू शकणार २५० रुपयांत करोना प्रतिबंधक लस

सकाळ डिजिटल टीम

खासगी रुग्णालयांमध्ये करोना प्रतिबंधक लसीसाठी २५० रुपये प्रतिडोस प्रमाणे शुल्क आकरले जाऊ शकते, अशी माहिती राज्याचे आरोग्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली. ते इंडियन एक्सप्रेसशी बोलत होते.  २६ फेब्रुवारी रोजी नॅशनल हेल्थ ऑथरिटीचे सीईओ आणि केंद्रीय आरोग्य सचिवांच्या उपस्थितीत कोविन अॅपवर झालेल्या व्हर्च्युअल बैठक आणि प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान त्यांनी हे निर्देश दिले. 

भारतात पुन्हा वेगानं का वाढतोय कोरोनाचा संसर्ग? जाणून घ्या यामागील पाच प्रमुख कारणं

कोविडची लस देणाऱ्या खासगी रुग्णालयांकडून सेवाशुल्कही आकारण्यात येणार आहे. त्यानुसार, कोविडच्या लसीच्या प्रत्येक डोसमागे प्रत्येकी १०० रुपये आकारण्यात येईल तर प्रत्येक व्यक्तीला एका डोससाठी १५० रुपये आकारले जातील. त्यामुळे डोसची किंमत आणि त्यावरील सेवा शुल्क असे मिळून २५० रुपयांची रक्कम आकारता येऊ शकते. पुढील आदेश येईपर्यंत ही व्यवस्था कायम राहिल, असं अतिरिक्त सचिव आणि लसीकरणाच्या कार्यक्रमाचे संचालक वंदना गुरनानी यांनी सांगितले. 

श्रीलंकेचा चीनच्या कोरोना लशीवर नाही विश्वास, भारतीय लशीला दिली पसंती

याबाबत राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी खासगी रुग्णालयांना या शुल्काबाबत माहिती द्यावी तसेच कोविड-१९ लसीकरणाच्या मोहिमेत त्यांना सहभागासाठी प्रोत्साहित करावे, असे निर्देश दिले.

भारत India

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs DC मॅचमध्ये राडा! मैदानात खेळाडूंमध्ये बाचाबाची अन् स्टँड्समध्ये चाहत्यांची तुफान हाणामारी; Video Viral

Unseasonal Rain : उरुळी कांचनसह परिसराला गारांसह अवकाळी पावसाने झोडपले; विद्युत खांब, झाडांची पडझड, गहू व कांदा पिकाचे मोठे नुकसान

Latest Marathi News Live Update : जैकांदिवली – चारकोपमध्ये गॅस सिलिंडर उपलब्ध नसल्याने लोक संतप्त

सगळे दिसले पण हनुमान कुठेय? 'रामायण' टीझरमध्ये हनुमान न दिसल्याने प्रेक्षक चकीत; हे आहे कारण

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

SCROLL FOR NEXT