Punjab CM Charanjit Singh Channi Google
देश

पंजाबच्या निवडणुका पुढे ढकलणार? निवडणूक आयोगाची बैठक

सकाळ डिजिटल टीम

पंजाबमध्ये १४ फेब्रुवारीला होणारी निवडणूक पुढे ढकलण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे.

चंदिगड - पंजाबमध्ये (Punjab) १४ फेब्रुवारीला होणारी निवडणूक पुढे ढकलण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे (Election Comission) धाव घेतली आहे. १४ फेब्रुवारीला होणारं मतदान पुढे ढकलण्याची मागणी भाजप (BJP), काँग्रेससह (Congress) अनेक पक्षांनी केली आहे. मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी, भाजप आणि बसपा यांनी निवडणूक आय़ोगाला या संदर्भात पत्र लिहिलं आहे.

निवडणूक पुढे ढकलण्याबाबत लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, १६ फेब्रुवारीला संत रविदास जयंती आहे. पंजाबमध्ये लाखो भाविक त्यांची पूजा करण्यासाठी वाराणसीला जातील. अशा स्थितीत ते मतदान करू शकणार नाहीत. त्यामुळे निवडणुकीची तारीख बदलण्यात यावी.

राजकीय पक्षांनी केलेल्या विनंतीवर आज निवडणूक आयोग निर्णय घेण्याची शक्यता आहे. यावर निवडणूक आयोग सध्या चर्चा करत असून निवडणूक पुढे ढकलणार की आहे त्याच दिवशी होणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT