Rafale deal S 400 jets booster dose to Air Force says IAF chief BS Dhanoa
Rafale deal S 400 jets booster dose to Air Force says IAF chief BS Dhanoa 
देश

राफेलमुळे सुरक्षाव्यवस्था होईल भक्कम : हवाईदल प्रमुख

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : ''राफेल चांगल्या दर्जाचे विमान आहे. हे विमान जेव्हा उपखंडात येईल. तेव्हा ते महत्त्वपूर्ण ठरणार आहे. राफेल विमान खरेदीचा करार हा सरकारने घेतलेला एक अत्यंत धाडसी निर्णय आहे. राफेल विमान आणि एस-400 एअर डिफेन्स प्रणालीमुळे भारतीय सुरक्षाव्यवस्था भक्कम होईल'', असे हवाईदल प्रमुख बी. एस. धनोवा यांनी आज (बुधवार) स्पष्ट केले.  

राफेल विमानाच्या मुद्यावरून देशभरात भाजप आणि काँग्रेस असा राजकीय वाद सुरु आहे. असे असताना स्वत: हवाईदल प्रमुखांनी फ्रेंच कंपनी दसॉल्ट एव्हिएशनसोबत झालेला करार योग्य आहे. राफेल करारामधून आम्हाला अनेक फायदे मिळाले आहेत, असे सांगितले. 

दरम्यान, फ्रेंच कंपनी दसॉल्ट एव्हिएशनला आपल्या ऑफसेट भागीदाराची निवड करायची होती. त्यामध्ये सरकार आणि भारतीय हवाई दलाची कोणतीही भूमिका नव्हती, अशी माहितीही धनोआ यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT