Rahul Gandhi congress  sakal
देश

Rahul Gandhi : मी 'त्या' दोन मुद्द्यांवर बोललो अन् बदनामी...; राहुल गांधींनी व्यक्त केली खदखद

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात त्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. ते म्हणाले की, जेव्हा ते राजकारणात आले तेव्हा 5-6 वर्षांनंतरपर्यंत माध्यमं त्यांचं कौतुक करायचे. हे २००८-०९ पर्यंत कायम होता. पण त्यानंतर त्याचं मत बदललं. ज्या मुद्दांमुळे प्रसारमाध्यमांनी त्यांच्यावर 24 तास टीका करण्यास सुरुवात केली, त्याविषयी राहुल गांधी स्पष्टच बोलले. शिवाय आपली प्रतिमा खराब करण्यासाठी भाजपने हजारो कोटी रुपये खर्च केल्याचं राहुल म्हणाले.

राहुल गांधी म्हणाले की, जेव्हा मी नियामगिरी आणि भट्टा परसौलच्या मुद्द्यावर उघडपणे बोललो. तेव्हापासून मीडियाने माझ्यावर हल्लाबोल केला. दिवसरात्र माझ्यावर टीका करण्यास सुरुवात केली. मी केवळ गरिबांच्या हक्काची गोष्ट केली. हे दोन्ही मुद्दे देशातील दलित लोकांच्या हिताशी निगडित होते.

हेही वाचा Swasthyam 2022: प्राणायाम करताना या सात गोष्टी लक्षात ठेवा

राहुल म्हणाले की, संविधानानुसार जी संपत्ती वेगवेगळ्या राजांकडे होती ती आम्ही गरीब जनतेला दिली. पण भाजप मात्र उलट करत आहे. गरीब लोकांची सर्व संपत्ती हिसकावून राजा-महाराजांकडे परत पाठवण्यात ते मग्न आहेत. भाजप सातत्याने माझी प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करत आहे. पण सत्य कधीच लपत नाही हे वास्तव आहे. कुठूनतरी बाहेर येण्याचा मार्ग बनवतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDC drugs ban: मोठा निर्णय! केंद्राकडून १६ प्रकारच्या‘एफडीसी’ औषधांवर बंदी; 'या' मेडिसिन्सचा समावेश

Aditya Thackeray: ''गेलेल्यांना माघारी यायचं असेल तर...'' उद्धव ठाकरेंचा निरोप देत, आदित्यंचं मोठं विधान, काय म्हणाले?

Rohit Sharma चं टेन्शन वाढणार... कर्णधार शुभमन गिलने अफगणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर दिलाय इशारा

Wani Dog Attack : वणी शहरात पिसाळलेल्या कुत्र्याचा कहर; दोन दिवसांत ३३ जण जखमी, नागरिक दहशतीत ग्रामपालिकेकडे तात्काळ कारवाईची मागणी

Vani News : मंडपाचा पाईप विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने मंडप व्यावसायीक तरुणाचा मृत्यू...

SCROLL FOR NEXT