Congress MP Rajani Patil esakal
देश

मोठी बातमी! Congress अध्यक्षा सोनिया गांधींच्या महाराष्ट्रातील विश्वासू खासदाराचं निलंबन

केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी पाटील यांच्या या कृतीवर आक्षेप घेतला होता.

सकाळ डिजिटल टीम

उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती धनखड यांनी ही मोठी कारवाई केलीये.

Congress MP Rajani Patil : काॅंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या विश्वासू अशी ओळख असणाऱ्या खासदार रजनी पाटील यांना राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांनी निलंबित केलं.

सभागृहाच्या कामकाजाचं चित्रीकरण केल्याबद्दल सभापती धनखड यांनी काँग्रेस खासदार पाटील यांना अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उर्वरित कामकाजाकरिता निलंबित केलं.

उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती धनखड यांनी ही मोठी कारवाई केलीये. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी पाटील यांच्या या कृतीवर आक्षेप घेतला होता. सोनिया गांधींच्या किचन कॅबिनेटमधील एक नेत्या अशी पाटील यांची ओळख होती.

युवा नेते राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी मुकुल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक नावं चर्चेत होती. मात्र, रजनी पाटील यांना संधी देऊन काँग्रेसनं एका महिला नेत्याला संधी दिली होती. मात्र, सभागृहाच्या कामकाजादरम्यान व्हिडिओ बनवणं काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील यांना महागात पडलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

Someshwar Election: सोमेश्वरच्या सत्तासंघर्षात ८४.२५ टक्के मतदान! २३ हजार ३९३ सभासदांचा कौल; ८३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद, आज निकाल

AI Farming: ‘एआय’तंत्राच्या मदतीने थोपविला दुष्काळ!तटबोरगावच्या शेतकऱ्याने वाचवला १५ एकर ऊस, पाण्याचीही बचत

SCROLL FOR NEXT