sakal Podcast
sakal Podcast E sakal
देश

sakal Podcast :कर्नाटकात काँग्रेसच अव्वल, भाजपचा विजयरथ थांबला

स्वाती केतकर-पंडित

दिवसभरात देश-विदेशात घडलेल्या महत्वाच्या आठ घडामोडींची सकाळच्या पॉडकास्टमध्ये दखल घेतली जाते. या ताज्या बातम्या ऐकण्यासाठी सकाळचं अॅप डाऊनलोड करायला विसरु नका. त्याचबरोबर विविध ऑडिओ प्लॅटफॉर्मवरही आपण सकाळचं पॉडकास्ट ऐकू शकता. आज दिवसभरात काय घडलंय जाणून घेऊयात... (Daily Sakal Podcast listen on sakal app different audio format)

आज पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?

१. कर्नाटकात भाजपचा धुव्वा, काँग्रेसच्या गळ्यात विजयाची माळ

२. महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव, सर्वच्या सर्व उमेदवार पराभूत

3. इराणच्या दादागिरीला आळा घालण्यासाठी अमेरिका अरब प्रदेशात लष्करी सामर्थ्य वाढवणार 

४. इम्रान खान यांची सर्व प्रकरणातून सुटका.

५. ऑनलाइन गेमिंगसाठी नवीन करप्रणाली.

६. अखेर परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा साखरपुडा संपन्न!

७. “या” कारणांमुळे मास्टर-ब्लास्टर सचिनला FIR दाखल कराव लागली.

८. काँग्रेसच्या विजयाचे शिल्पकार कोण? काँग्रेसची प्रेमाची रणनीती नेमकी आहे तरी काय?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : ट्रॅविस हेडने डाव सावरला; अर्धशतक ठोकत संघाला नेलं शतकाच्या जवळ

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT