sakalchya batmya podcast.jpeg
sakalchya batmya podcast.jpeg Sakal Media
देश

'सकाळ'च्या बातम्या: आजचं Podcast नक्की ऐका...

युगंधर ताजणे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कोकणचा दौरा केलाय......त्याची माहिती आपण आजच्या पॉडकास्टमध्ये घेणार आहोत......ऑलिम्पिकमध्ये भारताची दमदार सुरुवात झाली असली तरी अद्याप भारताला सुवर्णपदकाची अपेक्षा आहे.....त्याविषयीही आपण जाणून घेणार आहोत.......

सुरुवात करुया मराठी नाटक, चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता उमेश कामतच्या मुलाखतीनं........

1. अशी पत्रकारिता असते का? अभिनेता उमेश कामतचा संतप्त सवाल ( खास मुलाखत)

2. मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री नारायण राणे कोकण दौरा (एक्सप्लेनर)

3. सिंधू, मेरी कोमची विजयी सुरुवात, भारताला पदकाची आशा

4. सिडनीत लॉकडाऊन, निर्बंधाविरोधात हजारो नागरिक रस्त्यावर

5. 'पेगासस'ला भारतातील फोन टॅपिंगसाठी मिळाले 'इतके' कोटी!

6. संचारबंदीत सिंहगडाच्या पायथ्याशी डान्स पार्टी; पोलीसांचा छापा

7.राज्यात चाईल्ड पोर्नोग्राफीचे 215 गुन्हे दाखल, 105 जणांना अटक!

8. चर्चा प्रिया मलिकच्या सुवर्णपदकाची.....

* स्क्रिप्ट आणि रिसर्च - युगंधर ताजणे ......

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT