sakalchya batmya podcast.jpeg Sakal Media
देश

'सकाळ'च्या बातम्या: आजचं Podcast ऐकलं का?

सर्व बातम्या वाचण्याबरोबरच त्या ऐकण्याचा आनंद आता तुम्ही 'सकाळ'च्या पॉडकास्टवरुन घेऊ शकता.

सकाळ डिजिटल टीम

सर्व बातम्या वाचण्याबरोबरच त्या ऐकण्याचा आनंद आता तुम्ही 'सकाळ'च्या पॉडकास्टवरुन घेऊ शकता.

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक खूशखबर आहे. त्यांच्या महागाई भत्यामध्ये केंद्र सरकारने वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. या दिलासादायक बातमीसह म्युकरमायकोसिस आजार नेमका कशामुळं होतो याचं कारण डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितंलय....पण तत्पूर्वी तौक्ते चक्रीवादळानंतर आणखी एका चक्रीवादळाचा भारताला धोका असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिलाय.

सविस्तर बातम्या ऐका सकाळच्या पॉडकास्टवर

१) 'यास' चक्रीवादळ सोमवारपासून सक्रीय; ओडिशा, बंगालला दक्षतेचा इशारा

२) लहानेंनी सांगितलं, म्युकरमायकोसिस होण्यामागचं नेमकं कारण

३) आता पुण्यात स्वॅब टेस्ट सेंटर्सवरच फ्री मेडिकल चेकअप होणार

४) मे अखेर भारताला स्पुटनिक व्ही लशीचे 30 लाख डोस

५) बापरे! आतड्यांच्या दुर्मिळ ब्लॅक फंगसचे दोन नवे रुग्ण

६) सोशल मीडियावर 'तो' शब्द असणारा मजकूर हटवा; मोदी सरकारचं पत्र

७) व्यापाऱ्यांची नाजूक स्थिती, उद्धव ठाकरेंना केली कळकळीची विनंती

८) खुशखबर! दीड कोटी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा वाढला महागाई भत्ता

या सर्व बातम्या वाचण्याबरोबरच त्या ऐकण्याचा आनंद आता तुम्ही 'सकाळ'च्या पॉडकास्टवरुन घेऊ शकता. रोज सकाळी 8 वाजता ऐका ताज्या बातम्या सकाळच्या मोबाइल अ‍ॅप, वेबसाइट आणि आपल्या आवडत्या पॉडकास्ट अ‍ॅपवर... त्याचबरोबर अ‍ॅपल पॉडकास्टवरही तुम्ही या बातम्या ऐकू शकता.

'सकाळच्या बातम्या' या पॉडकास्टमध्ये तीन महत्त्वाच्या बातम्यांसोबत हेल्थ, लाईफ स्टाइल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही तुम्हाला ऐकायला मिळतील. चला तर मग आता क्लिक करा आणि ऐका 'सकाळच्या बातम्या पॉडकास्ट'

सकाळच्या पॉडकास्टला अवश्य सबस्क्राइब करा आणि बातम्यांच्या या जगात रहा अपडेट.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ३१ जानेवारीपूर्वी घ्या, सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला आदेश

Latest Marathi News Updates : ३१ धोत्रे खून प्रकरणात पोलिसांना शरण आलेल्या उद्धव निमसेंना २० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

Smriti Mandhana: शाब्बास पोरी! स्मृती मानधनाचा जगभरात दबदबा, वन डे वर्ल्ड कपपूर्वी ICC ने दिली आनंदाची बातमी

Gemini Retro Saree Trend होतोय खूप व्हायरल; पण फोटो बनवताना अजिबात करू नका 'या' 5 चुका, नाहीतर इमेज खराब होणारच

Hidden Story: समुद्राखाली दडलेलं सोनं-चांदीपेक्षा मौल्यवान काय आहे? भारत उलगडणार रहस्य, चावी मिळाली

SCROLL FOR NEXT