shocking during argument he beheaded his wife and took her police station at up 
देश

पत्नीचे शिर हातात घेऊन चालत निघाला...

वृत्तसंस्था

लखनौ: उत्तर प्रदेश गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी, अत्याचाराच्या घटनांमुळे चर्चेत आले आहे. एकाने पत्नीची हत्या केल्यानंतर शीर हातात घेऊन पोलिस स्टेशनमध्ये पोहचला. हातात शीर घेऊन चालत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

उत्तर प्रदेशात महिलांवर अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत आहेत. बादा जिल्ह्यात आणखी धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांदा जिल्ह्यातील नेता नगर याठिकाणी आज (शुक्रवार) सकाळी चिन्नार यादवचे पत्नी विमला (35) सोबत पतीचे किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. रागाच्या भरात पती चिन्नार याने धारदार शस्त्राने पत्नीचे शिरच धडापासून वेगळे केले. त्यानंतर, पत्नीचे शिर घेऊन जवळील बाबेरु पोलिस ठाण्यात गेला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

दरम्यान, चिन्नार हा पत्नीचे शिर हातात घेऊन चालत असताना नागरिक घाबरून बाजूला जात होते. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या संकटात वाढ! KKR च्या प्रमुख गोलंदाजाची माघार; हर्षित राणा, पथिराना यांच्या समावेशाबाबत अजूनही शंका

Diesel Rate: मंत्री प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा! आता डिझेल प्रति लिटर ५ रुपयांनी स्वस्त मिळणार; पण कुणाला? जाणून घ्या...

Numerology : 'या' 5 मूलांकाचे लोक असतात सगळ्यांत जास्त निगरगट्ट; त्यांच्यासाठी कितीही चांगलं करा शेवटी तुम्हाला देतात धोका

Helmet Expiry Check: तुमचं हेल्मेट एक्सपायर झालंय? घरबसल्या ‘या’ ट्रिक्सने लगेच करा चेक

IPL 2026 Marathi News: श्रीलंकेच्या ३ खेळाडूंना मिळाली NOC! पथिरानासह ४ खेळाडू लटकले; RCB, KKR सह इतरांचे टेंशन वाढले

SCROLL FOR NEXT