Srinagar Police Killed Terrorist esakal
देश

Jammu And Kashmir | श्रीनगरमध्ये पोलिस कारवाईत दहशतवादी ठार

इतर दोन दहशतवादी चकमकीच्या ठिकाणावरुन पळून गेले आहेत.

एएनआय वृत्तसंस्था

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये पोलिसांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. आज गुरुवारी (ता.दहा) श्रीनगर पोलिसांनी हजरतबल भागात ही कारवाई केली आहे. इतर दोन दहशतवादी (Terrorist) चकमकीच्या ठिकाणावरुन पळून गेले आहेत. त्यांचा शोध सुरु असल्याचे काश्मीरचे (Kashmir) आयजीपी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले आहे. (Srinagar Police Killed One Terrorist)

दोन दहशतवाद्यांचा पोलिस शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Private Bus Ticket : चाकरमान्यांच्या परतीचा प्रवास महागला! कोल्हापूर ते मुंबई तिकीट दर पोहोचला 2700 रुपयांवर...; खासगी आराम बसेसचे बुकिंग हाऊसफुल्ल

Asian Games : महाराष्ट्राच्या लेकांनी वेधला रौप्यपदकाचा अचूक नेम; महिलांपाठोपाठ भारताच्या पुरुष नेमबाजी संघाचाही डंका

विलासराव देशमुखांसमोर जिनिलियाने केलं असं काही, रितेशलाच बसला धक्का; म्हणाला, “मी दचकलो…”

Marathi News Live Updates : टिटवाळ्यात गणपती विसर्जन मिरवणुकीत राडा; ७० ते ८० जणांविरोधात गुन्हा

Thane News: ठाण्यात दणदणाट! विसर्जन मिरवणुकांचा आवाज १०५ डेसिबलवर, ध्वनिप्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

SCROLL FOR NEXT