ssb constable was trying to touch girl inappropriately she beat him with shoes at odisha 
देश

पोलिसाने युवतीला नको तिथे स्पर्श केला अन्...

वृत्तसंस्था

भुवनेश्वर (ओडिसा): एका पोलिसाने युवतीला नको त्या ठिकाणी स्पर्श केल्यानंतर युवतीने भर रस्त्यात पोलिसाची धुलाई केली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, एक युवती बाजारामधून जात होती. यावेळी स्पेशल सिक्युरीटी बटालियनच्या एका पोलिसाने युवतीला नको त्या ठिकाणी स्पर्श केला. युवतीने प्रथम दुर्लक्ष केले. मात्र, पोलिसाने परत-परत स्पर्श केल्यानंतर युवतीने पायातील चप्पल काढत भररस्त्यात धुलाई सुरू केली. युवती मारहाण करत असल्याचे पाहिल्यानंतर नागरिकांनी गर्दी केली. पोलिस रस्त्यावर बसल्यानंतरही युवती मारहाण करत होती. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दरम्यान, घटनास्थळी पोलिस दाखल झाल्यानंतर पोलिसाची सुटका केली. संबंधित पोलिसाला निलंबित करण्यात आले असन, पुढील चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai Airport: प्रतीक्षा संपली, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्घाटनासाठी सज्ज, 'या' महिन्यात होणार उद्घाटन

‘आतली बातमी फुटली’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर भेटीला

Digital Arrest: कुटुंबासह बॅंक अधिकाऱ्याला एक महिना; ‘डिजिटल अरेस्ट’, ३९ लाखांनी घातला गंडा, सायबर पोलिसांत गुन्हा

Chh. Sambhajinagar Accident: सिडकोतील जळगाव रस्ता परिसरात भरधाव कारने उडवला वृद्ध पशुवैद्यक, घटनास्थळीच मृत्यू

Pune Traffic: नवले पुलाजवळील सेवारस्ता धोकादायक; नऱ्ह्यात सांडपाणी वाहिनीवरील झाकणे गायब, अपघाताची शक्यता

SCROLL FOR NEXT