Surya Grahan 2022 Sakal
देश

Surya Grahan 2022 : भारतात दिसणारं आंशिक सूर्यग्रहण नेमकं काय? कुठे दिसणार

भारतात हे सूर्यग्रहण दुपारी 2:29 वाजेपासून सुरू होवून सुमारे 4 तास 3 मिनिटांपर्यंत चालणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

Surya Grahan 2022 News In Marathi : वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण आज 25 ऑक्टोबर 2022 रोजी होत आहे. भारतात हे सूर्यग्रहण दुपारी 2:29 वाजेपासून सुरू होवून सुमारे 4 तास 3 मिनिटांपर्यंत चालणार आहे. (What is Partial Solar Eclipse)

हे ग्रहण युरोप, ईशान्य आफ्रिका, पश्चिम आशिया आणि दक्षिण आशियासह जगभरातील अनेक भागात दिसणार आहे. भारतातील सूर्यग्रहणाचा सुतक कालावधी 25 ऑक्टोबर रोजी पहाटेपासून सुरू झाला आहे. आजचे ग्रहण संध्याकाळी 6.09 वाजता समाप्त होणार आहे.

आंशिक सूर्यग्रहण म्हणजे काय ?

जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मधून जातो तेव्हा सूर्यग्रहण होते. मात्र, 25 ऑक्टोबरला म्हणजेच आज होणारे ग्रहण भारतात अंशतः दिसणार आहे. याचा अर्थ चंद्राची सूर्यावर अंशतः गडद सावली पडेल. भारतातील सूर्याचा सुमारे 40-50 टक्के भाग चंद्राने व्यापलेला असेल, जो भारताच्या वायव्य भागांमध्ये दिसेल.

तुमच्या शहरात कधी दिसणार सूर्यग्रहण

  • दिल्ली- संध्याकाळी 04:51 ते 05:42 पर्यंत

  • कोलकाता -संध्याकाळी 04:51ते 05:04 पर्यंत

  • मुंबई - 04:49 ते संध्याकाळी 06:09 पर्यंत

  • चेन्नई - 05:13 ते 05:45 पर्यंत

  • पाटणा - 04:42 ते 05:14 पर्यंत

  • जयपूर - 04:31 ते 05:50 पर्यंत

  • लखनौ - 04:36 ते 05.29 पर्यंत

  • हैदराबाद - 04:58 ते 05:48 पर्यंत

  • बंगळुरू - 05:12 ते 05:56 पर्यंत

  • अहमदाबाद - 04:38 ते 06:06 पर्यंत

  • पुणे - 04:51 ते 06:06 पर्यंत

  • नागपूर - 04:49 ते 05:42 पर्यंत

  • भोपाळ - 04:42 ते संध्याकाळी 05:47 पर्यंत

  • चंदीगड - 04:23 ते संध्याकाळी 05:41 पर्यंत

  • मथुरा - 04:31 ते संध्याकाळी 05:41 पर्यंत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT