Swami Vivekanand Punyatithi esakal
देश

Swami Vivekanand Punyatithi : प्रत्येकाने यशस्वी जीवनाचा मूळमंत्र विवेकानंदांच्या विचारांतून समजून घ्यावा

त्यांच्या पुण्यतिथीनिमित्य त्यांनी जगला सांगितलेला शिक्षणाचा खरा अर्थ जाणून घेऊया.

साक्षी राऊत

Swami Vivekanand Punyatithi : हल्लीच्या पिढीत प्रत्येकालाच शिक्षणाचे महत्व माहितीये. शिक्षण घेतल्यानंतर व्यक्तीला बऱ्याच गोष्टींचे ज्ञान प्राप्त होते. स्वामी विकेनंदांनी ज्ञानाचे भंडार आत्मसात केले होते. त्यांच्या ज्ञानाचे भंडार त्यांनी त्यांच्यापुरतेच सिमित ठेवले नाही तर ते जगालाही दिले. आज स्वामी विवेकानंदांची पुण्यतिथी. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्य त्यांनी जगला सांगितलेला शिक्षणाचा खरा अर्थ जाणून घेऊया.

संपूर्ण शिक्षणाचे ध्येय माणूस निर्माण करणे होय. ज्ञानप्राप्तीच्या काही मूलभूत आणि महत्त्वपूर्ण तत्त्वांची मिमांसा स्वामी विवेकानंद यांनी केली आहे. स्वामी विवेकानंद यांनी भारतीय तत्वज्ञानाचा विश्वामध्ये प्रसार करून त्याला वैश्विक अधिष्ठान प्राप्त करून दिले. युवावर्गासाठी स्वामी विवेकानंद हे आदर्श आहेत.

स्वामी विवेकानंदांनी 4 जुलै 1902 रोजी बेलूर मठातील एका शांत खोलीत महासमाधी घेतली. त्यावेळी त्यांचे वय 39 वर्षांच्या वर काही महिने होते.

जगण्यासाठी उत्तम जीवनशैली आणि फार पैसै असले म्हणजे आयुष्य सुखी होतं हे क्षणिक सुख असू शकतं. मात्र सुखी जीवनाचा आनंद घ्यायचा असेल तर स्वामी विवेकानंदांचे हे विचार प्रत्येकाने आत्मसात करायला हवे.

१) यशस्वी जीवनाची पहिली पायरी

तुमचे जीवन एका लक्ष्यावर केंद्रित करा आणि त्यासाठी अहोरात्र मेहनत करा. (Thoughts)

२) वायफळ विचार काढून टाका

निरुपयोगी विचार मनातून काढून टाका. हीच यशाची खरी ओळख आहे.

३) उठा जागे व्हा

उठा जागे व्हा आणि तेव्हापर्यंत थांबू नका जेव्हापर्यंत तुम्हाला यश मिळत नाही. (Death Anniversary)

४) स्वत:वर विश्वास ठेवा

जेव्हापर्यंत तुम्ही स्वत:वर विश्वास ठेवत नाहीत तेव्हापर्यंत तुमचा देवावरही विश्वास बसणार नाही.

५) शिक्षण

जे शिक्षण मनुष्यात आत्मविश्वास जागा करत नाही ते शिक्षण व्यर्थ आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfer: राज्यात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या मोठ्या बदल्या; पुणे, नाशिकमध्येही मोठे फेरबदल, कुणाची बदली कुठे?

Who is Akash Maharaj Singh? ऋतुराज संजू, उर्विल यांना बाद करून खिशातून काढला कागद... काय लिहिलंय माहित्येय? Video Viral

ब्युटी पार्लरमध्ये मार्गदर्शन, पुण्यात विशेष कोचिंग अन्... NEET पेपरफुटीचा ‘मास्टरमाईंड’ पी. व्ही. कुलकर्णी नेमका कोण?

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी केला इंडिगो विमानाने प्रवास

आजोबांच्या धाकाने शेणाने जमीन सारवायची माधुरी दीक्षित; मूळ कोकणातली आहे धकधक गर्ल, गावाचं नाव माहितीये?

SCROLL FOR NEXT