Social Media Viral Video esakal
देश

Video: लडकियो वाला स्वॅग! मुलींचे वनपीस घालत पोरांचा सोशल मीडियावर राडा..

मुलींचे वनपीस आणि मुलींच्याच अदा, पोरांनी केला सोशल मीडियावर राडा

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियाच्या माध्यमातून जगात कुठे काय चाललंय हे एका सेकंदात बघायला मिळतं. तसेच लोकांचे हटके व्हिडिओ किंवा फोटोज याच प्लॅटफॉर्मवरून व्हायरल होत कोट्यावधी लोकांपर्यंत पोहोचतात. असेच तीन मुलांचे मुलींच्या हॉट ड्रेसमधले फोटोज सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. त्यांच्या हा स्वॅगही अनोखा दिसून येतोय. (Boys in girls one piece Social Media Viral Video)

तीन मुले हॉट वन पीसमध्ये मुलींच्याच अंदाजात रस्त्यावर वॉक करत निघाले. यांचा स्वॅग मॉडेल मुलींनाही मागे टाकेल असा आहे. त्यामुळे त्यांचे हटके अंदाजातील हे फोटोज सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. त्यांच्या स्लो मोशन व्हिडिओला अनेकांच्या प्रतिक्रियाही उमटल्या आहेत.

लडकियो वाला स्वॅग म्हणत या तीन माणसांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. त्यांचा हा अंदाज अनेकांना आवडला असून त्यांच्या या भन्नाट व्हिडिओला सोशल मीडियावर मिलीयन व्यूज आले आहेत. ही मुलं असली तरी त्यांच्या अदा आणि अंदाज बघाल तर मुलींपेक्षा कमी नाही. त्यामुळे अनेकांनी त्यांचं कौतुकही केलेलं दिसतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: आपल्यावर कुणी हात घालू शकतो त्याने विचार केला नव्हता, पण... पोलीस आयुक्त संदीप कर्णिकांनी सांगितला अटकेचा थरार

Latest Marathi News Live Update : कोल्हापूरमध्ये बिद्रीतील श्रद्धा हॉस्पिटलमध्ये गर्भलिंग निदान प्रकरण उघड

Beed News:मुलींनो एचपीव्ही लस घ्या; लसीमुळे तुम्हाला कोणताच धोका होणार नाही; अनेकांची पाठ; आकडे सांगताहेत भविष्यातील कर्करोगाची वाट; गैरसमज चुकीचा

Kolhapur Air Connectivity : कोल्हापुरातून मुंबई, अहमदाबाद व बंगळूरसाठी नवीन, सुधारित विमानसेवा सुरू; सोयीस्कर प्रवास होणार

Chhatrapati Sambhajinagar: रॉकेल मिळणार; पण ‘स्टोव्ह’ कुठून आणणार?; अनेक कुटुंबांचा प्रश्न ः एकच सिलिंडर असलेल्या गृहिणींपुढे अडचणींचा भडका

SCROLL FOR NEXT