three sadhus arrested for raping woman in gujrat 
देश

तीन साधूंनी केला महिलेवर बलात्कार अन्...

वृत्तसंस्था

राजकोट (गुजरात): एका महिलेवर अनेकदा बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी तीन साधूंना अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

अटक करण्यात आलेल्या साधूंमध्ये घदादा गावातील स्वामीनारायण मंदिरातील दोघांचा समावेश आहे. गेल्या 18 महिन्यांपासून तिघांनी आपल्यावर अनेकदा बलात्कार केला आहे, अशी तक्रार एका 30 वर्षीय महिलेने केली होती. यानंतर अमरेली पोलिसांनी रघुराम भगत, जगदीश भगत आणि भावेश भगत या तिघांना अटक केली.

पोलिसांनी सांगितले की, पीडित महिलेने आपल्यावर तीन साधूंनी मजुरीच्या नावाखाली सात वेळा बलात्कार केल्याबरोबरच लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार दाखल केली होती. यानंतर तिघांना अटक करण्यात आली आहे. शिवाय, महिलेची वौद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. अहवाल अद्याप हाती आलेला नसून, याबाबतचा पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT