truck hit 2 cars road accident in pulwama video viral 
देश

Live Video: ट्रकने ठोकरले दोन मोटारींना अन्..

वृत्तसंस्था

श्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये एका ट्रकने दोन मोटारींना ठोकारल्यानंतर झालेल्या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाले आहेत. अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

जम्मू-श्रीनगर महामार्गावर पंपोर परिसरात हा भीषण अपघात झाला आहे. प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रकने बोलेरो आणि स्विफ्ट मोटारीला जोरात धडक दिली. धडकेनंतर मोटारीची दिशा बदलून गेली आणि ट्रकही रस्त्यावर उलटला. या ट्रकमध्ये असलेली खडी रस्त्यावर पसरली. अपघातात जखमी झालेल्यांना एसडीएच पंपोर इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन जणांचा मृत्यू झाला असून, ते अवंतीपुरा परिसरातील रहिवासी होते.

दरम्यान, अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nanded Crime: अशोक चव्हाणांना उडवण्याची धमकी! चार आमदारांच्या घातपाताचा दावा करून व्यापाऱ्याकडे मागितली एक लाखांची खंडणी

Ratnagiri Hapus Mango Price : कोल्हापूर बाजार समितीत हंगामातील पहिल्या हापूस आंब्याची विक्रमी विक्री! 6 डझनच्या पेटीला मिळाला तब्बल 55 हजारांचा भाव, एक आंबा कितीला पडला?

FD Interest Rate: 1 लाखांची FD कुठे केल्यास मिळणार सर्वाधिक व्याज? 'या' 3 बँका देताहेत 8% पेक्षा जास्त व्याज!

Latest Marathi News Live Update : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या इमारतीवर अखेर मुंबई महापालिकेचा बुलडोझर

Nvidiaच्या जेन्सन आणि अ‍ॅलिसची ओळख तिच्या पतीनेच करून दिलेली, कोण आहे कांग वेई? चीनमध्ये ८० हजार कोटींचा व्यवसाय

SCROLL FOR NEXT