Accident  
देश

सेल्फीची हौस जीवावर बेतली, रेल्वे ट्रॅकवर काढत होते फोटो; शेवटी...

रुळावर उभ्या असलेल्या तरुणांना मागून रेल्वे आल्याचं कळलंच नाही.

सुधीर काकडे

सेल्फी फोटो काढण्याची मोठी क्रेझ गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडिया युजर्सला आहे. लहान मुलांपासून ते अगदी वयोवृद्धांपर्यंत सेल्फीची मोठी क्रेझ आहे. बाजारात कोणताही नवा फोन येतो तेव्हा तो त्याच्या सेल्फी कॅमेऱ्यावरूनच हीट किंवा फ्लॉप ठरतो. मात्र त्यानंतर सेल्फी घेण्याच्या नादात अनेकांनी आपली जीव गमावल्याचं पाहायला मिळतंय. पश्चिम बंगालमध्येही अशीच एक घटना घडली असून, रेल्वे रुळावर सेल्फी काढणं दोघांच्या जीवावर बेतलं आहे. (Two people killed while clicking selfies in West Bengal)

काही जण रेल्वे रुळाच्या पुलावर सेल्फी काढत असताना अचानक मागून रेल्वे आली आणि मोठा अपघात घडला. सेल्फी घेण्यासाठी रेल्वे रुळाजवळ उभ्या असलेल्या या तिघांना रेल्वे आल्याचा अंदाजच आला नाही, आणि काही समजण्याच्या आत मागून रेल्वे आणि ते चिरडले गेले. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उद्धव ठाकरेंची निरोपाच्या भाषणात टोलेबाजी! PM मोदींपासून DyCM शिंदेंपर्यंत, सिलिंडर ते रेडा; कवितेतून मुख्यमंत्र्यांना कोपरखळ्या

RCB ठरला IPLमधला सर्वात महागडा संघ, नव्या मालकांनी मोजले १६ हजार ७०० कोटी रुपये

वीटभट्टी व्यावसायिकाकडे कारवाई टाळण्यासाठी मागितली लाच, १० हजार घेताना महिला अधिकाऱ्याला अटक

Pimpari News : गॅस टंचाईचा फटका; विद्यार्थ्यांना अर्धपोटी राहण्याची वेळ

क्रीडा अधिकारी ते उप कर्णधार! Rinku Singh कडे कोलकाता नाइट रायडर्सने दिली मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT