Char Dham Yatra  Sakal
देश

यंदा चार धाम यात्रेला मर्यादित यात्रेकरूंना परवानगी; उत्तराखंड सरकारचा निर्णय

3 मे रोजी सुरू होणार्‍या चार धाम यात्रेच्या आधी, उत्तराखंड सरकारने यात्रेकरूंच्या संख्येवर दैनंदिन मर्यादा निश्चित केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

3 मे रोजी सुरू होणार्‍या चार धाम यात्रेच्या आधी, उत्तराखंड सरकारने यात्रेकरूंच्या संख्येवर दैनंदिन मर्यादा निश्चित केली आहे. यामध्ये बद्रीनाथ (Badrinath) येथे 15,000, केदारनाथ (Kedarnath) येथे 12,000, गंगोत्री येथे 7,000 आणि यमुनोत्री येथे 4,000 यात्रेकरूंना दररोज परवानगी आहे. ४५ दिवसांसाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे.

यावर्षी यात्रेकरूंना कोविड निगेटिव्ह असल्याचा चाचणी अहवाल किंवा COVID-19 लसीकरण प्रमाणपत्र सोबत ठेवणे बंधनकारक नाही. (Uttarakhand government has fixed daily limit on the number of pilgrims visiting the Char Dham)

तत्पूर्वी शनिवारी, मुख्य सचिव एसएस संधू यांनी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या सूचनेनुसार उत्तराखंड बाहेरून येणारे प्रवासी आणि यात्रेकरूंच्या कोविड-19 चाचण्यांबाबतचा गोंधळ दूर करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

आजपर्यंत, राज्याच्या सीमेवरून येणार्‍या प्रवासी आणि भाविकांना कोविड-19 चाचणी घेणे आणि कोविड-19 लसीकरण प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक नाही, असे अधिकाऱ्याने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT