viral video 
देश

Viral video: बिबट्यानेच काढली बिबट्याची खोडी; एकाने केलं भाँ अन् दुसऱ्याने मारली उडी

सकाळ ऑनलाईन टीम

बरेचजण लहानपणी किंवा मोठं झाल्यावरही एखाद्या जवळच्या मित्राला किंवा इतर कोणालाही पाठीमागून जाऊन भीती घालत असतो. यामध्ये पुढल्या व्यक्तीला एकदम भीती घालण्याचा उद्देश होता. आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण गम्मत म्हणजे या व्हिडिओत पाठीमागणं भीती घालणारा कोण व्यक्ती नसून तो एक प्राणी आहे.

हे ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल पण ते खरं आहे. एका बिबट्याने पाणी पित असलेल्या बिबट्याला पाठीमागून येऊन 'भाँ' केलं आहे. त्यानंतर पाणी पित असलेला बिबट्याने घाबरून अचानक मोठी उडी मारली. हा मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 हा व्हिडिओ आयएफएस आधिकारी परवीन कासवान यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटला शेअर केला आहे. त्यांनी याला मजेशीर कॅप्शन दिलं आहे. त्यामध्ये कासवान यांनी लिहलं आहे की, ‘रात को जंगल में ये काम करते हैं ये।’

 या गंमतीशीर व्हिडिओबद्दल नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत. बऱ्याच जणांनी हा व्हिडिओ रिट्विट केला आहे. एक नेटकरी म्हणतोय की, नेमकं झालंय काय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : मॉन्सूनच्या परतीला सुरुवात ! राज्यात आज विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज; २१ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Spinach Oats Tikki: हेल्दी नाश्त्यासाठी उत्तम पर्याय! १० मिनिटांत बनवा हेल्दी अन् कुरकुरीत पालक-ओट्सची टिक्की

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

SCROLL FOR NEXT