Viral Video bride did such a cute act during vidai esakal
देश

Viral Video : नववधू जोमात, वऱ्हाडी कोमात!कारमध्ये बसून केलं हे कृत्य

सोशल मीडियावरील हा व्हिडिओ खूप शेअर केला जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावरील हा व्हिडिओ खूप शेअर केला जात आहे.

लग्न समारंभानंतर वधूची निरोप घेण्याची वेळ झाली की सर्वांचेच डोळे पाणावतात. अनेकदा सोशल मीडियावर (Social Media) असे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील, ज्यामध्ये नववधूच्या जाण्यावेळी वातावरण अतिशय उदास होऊन नववधू (Bride) डोळ्यात अश्रू आणून रडताना दिसते, मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये दुसरच काहीतरी पाहायला मिळत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये (Viral Video) एक नववधू निरोपाच्या वेळी गाडीत बसलेली दिसत आहे.

व्हिडीओमध्ये दिसतंय की, नवरी नवरदेवाच्या घरी जाण्यासाठी गाडीत बसली आहे. नेहमी निरोपाच्या वेळी नववधू रडताना दिसते, तर इथे नववधू गाडीत बसून नाचताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये निरोपाच्या वेळी नवरी अशा काही गोष्टी करताना दिसत आहे, जे पाहून सोशल मीडिया यूजर्सचीही आश्चर्यचकीत झालेले आहेत.या व्हिडीओमध्ये नवरी निरोपाच्या वेळी रडताना दिसत नाहीयेय तर, हसत-खेळत नाचताना दिसत आहे.

नववधूचे हे गोंडस कृत्य सोशल मीडिया यूजर्सना खूप आवडत आहे. या व्हिडीओमध्ये नवरी तिच्या निरोपाचा आनंद घेताना दिसत आहे. त्याचवेळी बॅकग्राऊंडमध्ये वाजणारे ढोल-ताशांचा आवाज ऐकून नवरी स्वत:ला थांबवू शकत नाही आणि गाडीत बसून डान्स करताना दिसत आहे. दरम्यान, नवरी हसतानाही दिसत आहे.

हा व्हिडिओ खूप शेअर केला जात आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी लाईक केले आहे. व्हिडिओ पाहून युजर्स विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युझरने लिहिले, "सकाळ-सकाळ हा व्हिडिओ पाहूण दिवसाची सुरवात चांगली झाली ." तर दुसऱ्या एका युझरने त्याच्या एका मित्राला टॅग करत लिहिले की, "तू तुझ्या निरोपाच्या वेळीही असेच करशील."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Election 2026 LIVE Update : पुण्यातील प्रभाग 24 मध्ये मशीन बंद पडल्याने मतदार संतापले; वेळ वाढवून देण्याची काँग्रेस उमेदवारांची मागणी

Pune PCMC Municipal Election : पुणे, पिंपरी- चिंचवडमध्ये मतदारांचा कौल कोणाला?

Ravindra Chavan: २९ महापालिकांमध्ये महायुतीचाच महापौर होईल: भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा विश्वास, सकारात्मक परिणाम मतदानातून दिसणार!

Maharashtra Export Goods : निर्यातीमध्ये देशभरात महाराष्ट्र अव्वल; राज्यातून ५.६३ लाख कोटींची निर्यात

माणुसकीला सलाम! कृष्‍णा नदीत उडी घेतलेल्या नवविवाहितेला जीवदान; कऱ्हाडमध्ये युवकांनी लावली प्राणाची बाजी, थरारक घटना..

SCROLL FOR NEXT